पिंपरी-चिंचवडः एक चूक पडली महागात; मुलाला शाळेत सोडवण्याची घाई, इस्त्री चालूच राहिली, घरी आल्यावर पाहताच क्षणात होत्याच नव्हतं झालं!
पिंपरी-चिंचवडः शाळेत मुलाला सोडण्याच्या घाईत येथील एक महिला आपल्या घरातील इस्त्री बंद करण्याची विसरली. ही एक चूक संबधित महिलेला खूप...









