राजगडः ‘त्या’ खूनाचा झाला उलघडा: ‘तो’ देवऋषी होता, त्याने माझ्यावर करणी केली; ‘तो’ खून अंद्धश्रेद्धतूनच: आरोपीची कबुली
राजगडः गुंजवणी नदीच्या पुलाजवळील नदीपत्रात एका ५२ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली होती. घटनास्थळावरुन बनाव करुन मयत...








