हरिश्चंद्रीच्या गावकऱ्यांचा महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकर यांना जाहीर पाठिंबा; मांडेकर यांनी चावडीवर येत गावकऱ्यांशी साधला संवाद
भोर: महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून शंकर मांडेकर हे भोर विधानसभेची निवडणूक लढवित आहेत. त्यांना हरिश्चंद्री गावच्या गावकऱ्यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. मांडेकर यांनी गावाला भेट देत इथल्या समस्यांची माहिती घेतली. तसेच...
Read moreDetails








