राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

  BREAKING NEWS
Next
Prev

पंचनामा

वेळू-नसरापूर जिल्हा परिषद गटात मतदारांना पर्यटन स्थळ, यात्रा, सहलीची भुरळ — विकासाच्या मुद्द्यावरून लक्ष हटले!

भोर | प्रतिनिधी : वेळू-नसरापूर जिल्हा परिषद गटात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही स्वघोषित नेत्यांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी “पर्यटन सहली”, “यात्रा”, “पिकनिक टूर” अशा नव्या फंड्यांचा वापर केला जात असल्याची चर्चा...

Read moreDetails

कामथडी पंचायत समिती गणात प्रचाराला “पोत्याचा” आधार!

नसरापूर : कामथडी पंचायत समिती गणात आगामी निवडणुकीची चाहूल लागल्यापासून इच्छुक उमेदवारांचा प्रचाराचा जोर चांगलाच वाढला आहे. यंदा हा गण सर्वसाधारण महिला आरक्षित असल्याने महिला उमेदवारांना पुढे आणण्यासाठी वेगवेगळे प्रयोग...

Read moreDetails

भोर तालुक्यातील पूर्व भागात स्वघोषित उमेदवारांची वाढ – प्रसिद्धीसाठी ‘हवशे-नवशे-गवशे’ रिंगणात

भोर | तालुक्यातील पूर्व भागात आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, स्वघोषित उमेदवारांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. जनतेच्या सेवेसाठी नव्हे तर केवळ...

Read moreDetails

नवख्या स्वघोषित नेत्यांमुळे निष्ठावंतांची घुसमट

भोर | प्रतिनिधी : भोर तालुक्यात आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पक्षबदल, प्रवेश आणि पदलोलुपतेच्या स्पर्धेत निष्ठावंत कार्यकर्त्यांची मात्र चांगलीच घुसमट होत...

Read moreDetails

“सिजनल” राजकारणी आणि राजकारणाचा खेळ!

भोर : निवडणूक आली की पावसात बेडके बाहेर येतात तसे काही "सिजनल" राजकारणीही अचानक जनतेसमोर येतात. गावात विकासाचे प्रश्न, शेतकऱ्यांचे हाल, तरुणांच्या रोजगाराच्या समस्या, महिला सुरक्षेचे मुद्दे — हे सर्व...

Read moreDetails

राजकारण्यांनी मांडला स्वार्थासाठी मतदारांचा खेळ, भोर तालुका विकासापासून वंचितच

भोर | आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका जशा जवळ येत आहेत, तसतसे राजकीय वातावरण तापू लागले आहे. विविध पक्षांतील इच्छुकांची मोठी गर्दी निर्माण झाली असून, या स्पर्धेत मतदारांचा...

Read moreDetails

भोर तालुक्यात आमिषांचा बाजार तापला; राजकारण्यांनो, विकासाच्या नावावर ढोंग बंद करा!

भोर : आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भोर तालुक्यात राजकारणाचा खेळ उघड उघड सुरू झाला आहे. सत्तेच्या हव्यासाने पछाडलेले नेते आता यात्रांच्या, देवदर्शनांच्या आणि दिवाळी भेटींच्या नावाखाली...

Read moreDetails

पॅरेलेसचा झटका आलेल्या वृद्धेस डोलीत टाकून 3 किलोमीटर पायपीट करत रुग्णालयात नेण्याची वेळ; शिंदेवस्तीतील रस्ता नसल्याची शोकांतिका

भोर (प्रतिनिधी) | स्वातंत्र्यानंतर 78 वर्षांनीही भोर तालुक्यातील काही डोंगरी वस्ती रस्त्याच्या मूलभूत सुविधेपासून वंचित असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. भोर तालुक्यातील म्हसरबुदुक ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या शिंदेवस्ती येथे आज सकाळी...

Read moreDetails

शिष्टाई कामी,पोलिसांनी युवकाला केलेल्या मारहाणीचा आरोप कुटुंबाकडून मागे

भोर, ता. १९ फेब्रुवारी: शिरवळ (ता. खंडाळा) येथील औद्योगिक वसाहतीमध्ये झालेल्या खून प्रकरणानंतर चौकशीसाठी बोलावण्यात आलेल्या अजय तुकाराम शिंदे (वय २२) या युवकाने आत्महत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणी शिरवळ...

Read moreDetails

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

सातारा: सातारा पोलिसांनी कराड तालुक्यातील मसूर येथून अवैधरित्या गावठी पिस्तुल बाळगल्याप्रकरणी एकाला ताब्यात घेत अटक केली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा आणि मेसूर पोलिसांनी संयुक्तरित्या केली आहे. संदेश सतिश...

Read moreDetails
Page 1 of 10 1 2 10

Add New Playlist

error: Content is protected !!