राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

ताज्या बातम्या

शिक्षकदिनः जिल्हा परिषद शाळेच्या नव्या इमारतीचा उद्घाटन समारंभ; मुख्य कार्यकारी अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती

शिरवळः शहराची लोकसंख्या अधिक गतीने वाढत असताना स्थानिक लोकप्रतिनिधींनी शिक्षणाची गंगा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी प्राथमिक शाळेच्या आधुनिकरणाकडे लक्ष देत गोरगरीब जनतेच्या मुलांनी दर्जेदार शिक्षण घेतले पाहिजे हा घेतलेला ध्यास अभिमानास्पद...

Read moreDetails

गुंजवणी योजनाः जलवाहिनीचे काम मूळ आराखड्यानुसारच होणार; अधिकाऱ्यांसह विजय शिवतारेंकडून पाहणी

सासवडः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी दिलेल्या आदेशानुसार अखेर जलसंपदा विभागाने मूळ आराखड्यानुसार गुंजवणी जलवाहिनीचे(gunjavani yojana) प्रत्यक्ष सर्वेक्षणाला सुरूवात केली आहे. परिंचे गावाच्या वाड्या वस्त्यांपासून सुरु झालेले हे सर्वेक्षण...

Read moreDetails

Bhor पसुरेत बिबट्याचा वावर , नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

बिबट्या करत आहे पाळीव प्राणी फस्त भोर तालुक्यातील पश्चिमेकडील वेळवंड खोऱ्यातील पसुरे येथील कुंबळजाईनगर मध्ये बिबट्याचे दर्शन रात्री उशिरा झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. मागील काही दिवसांपासून पसुरे...

Read moreDetails

St Workers: एस. टी. कर्मचाऱ्यांचा संप मागे, मागण्या मान्य

महाराष्ट्र : राज्य परिवहन म्हणजेच एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी पुकारलेला संप मागे घेतला आहे. शासनातर्फे प्रत्येक कर्मचाऱ्यास 6,500 रुपयांची मूळ वेतनात वाढ देण्याचा निर्णय झाल्यानंतर हा संप मागे घेण्यात आला...

Read moreDetails

नियमांची पायमल्लीः निरा-लोणंद रस्त्याच्या बाजूलाच भरतोय आठवडे बाजार; वाहनधारक, विद्यार्थी व नागरिक त्रस्त

निराः येथील दर बुधवारी असणारा आठवडे बाजार निरा-लोणंद रस्त्याच्या एका बाजूला भरत आहे. ग्रामसभेत वेळोवेळी ही गोष्ट निदर्शनास आणून देखील संबधितांना सूचना केल्या असे सांगण्यात आले. प्रत्यक्षात मात्र बाजार येथे...

Read moreDetails

संतापजनकः १३ वर्षीय मुलीला धमकी देत अत्याचार; नराधमास पोलिसांनी केली अटक, आलेगाव पागा येथील घटना

शिक्रापूरः प्रतिनिधी शेरखान शेख   आलेगाव पागा ता. शिरूर येथील तेरा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित मुलगी घरासमोर खेळत असताना एका नराधमाने मुलीला धमकी देत अत्याचार...

Read moreDetails

भोरः विद्यार्थ्यांनी समावून घेतली गुप्त मतदान प्रक्रिया; छत्रपती शिवाजी विद्यालयाचा विद्यार्थ्यांसाठी अनोखा उपक्रम

भोर: स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व जुनियर कॉलेज भोर येथे पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्ष लोकशाही पद्धतीने शासकीय नियमानुसार मतदान प्रक्रिया पार पडली. विद्यालयामध्ये मतदान प्रक्रियेच्या...

Read moreDetails

मार्गदर्शनः महाराष्ट्र परिषद पुरंदच्या वतीने तालुकास्तरीय नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

सासवड: प्रतिनिधी बापू मूळीक  महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, पुरंदरच्या वतीने पुरंदर तालुकास्तरीय नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन म. ए. सो. वाघीरे विद्यालय, सासवड येथे करण्यात आले होते. पीएम...

Read moreDetails

सन्मानः ग्रामविकास अधिकारी राजेंद्र सात्रस यांना महाराष्ट्र आयडॉल २०२४ पुरस्कार प्रदान

शिक्रापूरः प्रतिनिधी शेरखान शेख  तळेगाव ढमढेरे ता. शिरुर येथे ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत असलेले राजेंद्र तुकाराम सात्रस यांना नुकतेच राजर्षी शाहू प्रतिष्ठान व दक्ष मराठी पत्रकार संघ यांच्या वतीने महाराष्ट्र...

Read moreDetails

शिरुरः पत्नीला व मुलीला घ्यायला आलेल्या नवऱ्याला आणि वडिलांना मारहण; दोघांवर पोलिसांकडून गुन्हा दाखल

शिक्रापूर प्रतिनिधीः शेरखान शेख वढू बुद्रुक ता. शिरुर येथे पत्नी व मुलीला घेण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीसह त्यांच्या वडिलांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे रणजीत...

Read moreDetails
Page 92 of 120 1 91 92 93 120

Add New Playlist

error: Content is protected !!