राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

  BREAKING NEWS

ताज्या बातम्या

बारामतीः त्यांचे तर मानसिक संतुलन बिघडलेले; संभाजीराव झेंडेची विजय शिवतारे यांच्यावर जळमळित टीकास्त्र

बारामतीः काटेवाडीमध्ये दिवाळी पाडव्याच्या निमित्याने राष्ट्रवादी अजित पवार गटातील पदाधिकारी व कार्यकर्ते अजित पवार यांच्या भेट घेत त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत आहेत. पुरंदर हवेली मतदार संघातील राष्ट्रवादी अजित पवार यांच्याकडून...

Read moreDetails

 जानयोग सेवा ट्रस्ट व आम्ही पुणेकर यांच्या वतीने गडावरील कर्मचाऱ्यांना दिवाळी फराळाची भेट 

जेजुरीः श्री ज्ञानयोग सेवा ट्रस्ट व आम्ही पुणेकर यांच्या वतीने खंडोबा गडावरील कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी फराळाचे वाटप करून त्यांची दिवाळी गोड करण्यात आली.फराळ वाटपाचा कार्यक्रम ज्येष्ठ अभिनेत्री पुष्पा चौधरी यांच्या हस्ते संपन्न...

Read moreDetails

Bhor ध्रुव प्रतिष्ठान कडुन गोर-गरीब कुटुंबांची दिवाळी आनंददायी ; २०० कुटुंबांना दिवाळी किराणा किटचे वाटप

गेली पंधरा वर्षांपासून ध्रुव प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजीव केळकर राबवत आहेत हा अनोखा उपक्रम भोर - तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात असलेल्या दुर्गम व डोंगरी भागात  अनेक गरीब व आदिवासी कुटुंब राहतात ....

Read moreDetails

Bhor – भोरच्या भेलकेवाडीत काकड आरतीची १०९ वर्षांची परंपरा ; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रति पंढरपूर म्हणून भेलकेवाडीच्या विठ्ठल मंदिराची ओळख ; १९९५ साली मंदिराची स्थापना भोर - शहरातील भेलकेवाडीच्या विठ्ठल मंदिराची  स्थापना १९१५ साली झाली असून तेव्हापासून या मंदिरामध्ये पहाटेच्या काकड आरतीचा सोहळा...

Read moreDetails

Bhor Breaking बारे बुद्रुक मधील दाम्पत्याला म्हाळवडीतील युवकांकडून मारहाण ; ऐन दिवाळीत जुन्या भांडणाचा वाद विकोपाला

जखमींवर दवाखान्यात उपचार भोर - तालुक्याच्या वेळवंड खोऱ्यातील बारे बुद्रुक मधील एकाच कुटुंबातील चार ते पाच व्यक्तींना म्हाळवडी गावातील दोन युवकांनी दगडफेक करीत मारहाण केल्याची घटना ऐन दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी...

Read moreDetails

शिरवळ जुगार अड्ड्यावर पोलिसांचा मोठा छापा: ४५ जणांवर गुन्हे दाखल, १ कोटींचा मुद्देमाल हस्तगत

शिरवळ, १ नोव्हेंबर – सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात धनगरवाडी येथील नामांकित जुगार अड्ड्यावर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल १ कोटी ९ लाख २० हजार ३० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे....

Read moreDetails

कौल पुरंदरच्या मतदारराजाचाः पुरंदरकरांच्या ‘संमिश्र’ प्रतिक्रिया; कोणा एकालाही ‘स्पष्टपणे’ पसंती नाही 

जेजुरीः विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पुरंदरमध्ये खूप मोठे राजकीय घमासान पाहिला मिळत आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असे दिसत असले तरी ४ नोव्हेंबरला यावर स्पष्टता मिळेल. पुरंदरकरांच्या मनात...

Read moreDetails

खंडाळाः युतीचे उमेदवार मकरंद पाटीलांकडून जेष्ठ कार्यकर्त्यावर हिनपणाचे टीकास्त्र; पुरुषोत्तम जाधवांकडून निषेध, घराणेशाहीला घरी बसवण्यासाठी एक व्हाः जाधव

खंडाळाः वाई विधानसभा मतदार संघात युतीचे उमेदवार मकरंद पाटील यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने येथे घेतलेल्या मेळाव्यात ज्येष्ठ नेते नितीन भरगुडे पाटील यांच्यावर अत्यंत खालाच्या शब्दांत टीका केली होती. या टीकेचा समाचार...

Read moreDetails

मोफत दिवाळी फराळाचे वाटप करून भोर, वेल्हा मुळशीकरांची ‘भोळवण’; निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून मतदारराजाला दाखवले जातेयं ‘आमिष’, मूळ प्रश्नांना बगल! 

भोरः राज्यात विधानसभेसेची रणधुमाळी सुरू झाली असून उमेदवारांनी स्वतंत्र प्रचार यंत्रणा राबवायला सुरूवात केली आहे. भोर विधानसभेत देखील असेच चित्र पाहिला मिळत आहे. भोर-वेल्हा(राजगड)-मुळशी तालुक्यातील नागरिकांना फराळ वाटपाचा कार्यक्रम काही...

Read moreDetails

Breaking News: शिरवळ, सातारा पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; तब्बल ७० ते ८० लाखांचा मुद्देमाल हस्तगत ?

शिरवळः काल दि. ३१ अॅाक्टोबर रोजी रात्री १० ते ११ वाजण्याच्या सुमारास शिरवळ पोलीस आणि सातारा पोलीस यांनी धनगरवाडी (ता. खंडाळा) येथील जुगार अड्ड्यावर धाड टाकत मोठी कारवाई केली आहे....

Read moreDetails
Page 48 of 120 1 47 48 49 120

Add New Playlist

error: Content is protected !!