राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

राज्य

धक्कादायक…..! बँक कर्ज देत नसल्याच्या रागातून बँकेच्या मॅनेजरवर कोयत्याने हल्ला; घटनेत मॅनेजर गंभीररित्या जखमी

साताराः पुण्यात कोयत्याने वार केल्याच्या घटना वारंवार घडतच असतात. आता सातारा जिल्ह्यात अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. बँक कर्ज देत नाही म्हणून एकाने बँक मॅनेजरवर कोयत्याने सपासप वार केले...

Read moreDetails

प्रचार दौराः हिरडस मावळ भागातील नागरिकांचे पाठबळ सदैव पाठीशीः संग्राम थोपटेंचा विश्वास; राज्यात आघाडीचे सरकार येणारः थोपटे

भोर: तालुक्यातील विविध भागात आघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे यांचा गाव भेट दौरा सुरू असून, त्यांच्या या दौऱ्याला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. त्यांनी हिरडस मावळ खोऱ्यातील गावांना भेटी देत...

Read moreDetails

अभिमानास्पद….! फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल रावसाहेब धस यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाकडून पदक जाहीर

फलटणः केंद्र सरकारकडून देण्यात येणाऱ्या केंद्रीय गृह मंत्रालय दक्षता पदकाच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत महाराष्ट्र राज्यातील एकूण ११ पोलीस अधिकाऱ्यांना उकृष्ट कामगिरीसाठी हे पदक देण्यात येणार...

Read moreDetails

मनोरंजनाची दिवाळीः यंदाची दिवाळी खास कारण ‘या’ दोन सिनेमांची होतेयं कॅल्श; मराठी सिनेमांची ‘दिवाळी भेट’ नाहीः प्रेक्षकांचा हिरमूड

दिवाळीत नवी खरेदी केली जाते. खंमंग फराळाचा आस्वाद घेतला जातो. भटंकती केली जाते. दिवाळी अंक बाजारात दाखल होतात. दिवाळी पहाट कार्यक्रमांची रेलचेल असते. नातेवाईकांसोबत छोटेखानी भेटीगाठी होतात. अशा एक ना...

Read moreDetails

पुरंदर-हवेलीमधील ‘या’ उमेदवारांचे नामनिर्देश अर्ज ठरले अपात्र; 40 उमेदवारांनी केले होते नामनिर्देश अर्ज दाखल: निवडणूक विभागाची माहिती

सासवडः २९ अॅाक्टोबर हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता, तर ३० अॅाक्टोबर रोजी प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करण्यात आली. ४० उमेदवारांनी नामनिर्देश अर्ज दाखल केले होते, यापैकी ७ उमेदवारांचे...

Read moreDetails

मास्टरस्ट्रोक ? भोर, पुरंदरमध्ये अजित दादांची राजकीय खेळी? मांडेकरांना उमेदवारी, झेंडेंना एबी फॅार्म; दादांच्या मनात काय? पुढचे चार दिवस महत्वाचे 

भोर/पुरंदरः पुणे शहराला अगदी लागून असलेले दोन महत्त्वाचे विधानसभा मतदारसंघ म्हणजे भोर(वेल्हा, मुळशी) आणि पुरंदर-हवेली विधानसभा मतदार संघ. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन्हीही मतदार संघातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहिला...

Read moreDetails

थरारक…..! नऊवारी साडीतील शीतल महाजन यांची धाडसी कामगिरी; चार हजार फूट उंच आकाशातून मारली उडी

पुरंदरः विजयकुमार हरिश्चंद्रे    सांस्कृतिक आणि शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याच्या शुर वीर धाडशी कन्या पद्मश्री पुरस्कार विजेत्या शीतल महाजन हिने मराठमोळी नऊवारी साडी परिधान करीत पॅरामोटरवरून तब्बल चार...

Read moreDetails

भोरः सेनापती येसाजी कंक यांच्या स्मारकास संग्राम थोपटे यांनी केले अभिवादन; भाटघर धरण भागातील गावांना भेट, नागरिकांशी साधला संवाद

भोरः आघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे यांनी ऐतिहासिक वारसा लाभलेल्या भूतोंडे गावातील सेनापती येसाजी कंक वाडा येथील त्यांच्या स्मारकास अभिवादन करून भोर तालुक्यातील भाटघर धरण भागातील मळे-भुतोंडे, संगमनेर, जोगवडी भागातील गावातील...

Read moreDetails

हरकतः स्थावर मालमत्तेच्या माहितीत तफावत; संग्राम थोपटे यांचा उमेदवारी अर्ज रद्द करावा? अपक्ष उमेदवार भाऊ मरगळे यांनी दाखल केला हरकत अर्ज तर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अर्ज फेटाळला

भोरः  राज्यातील २८८ विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची दि. २९ अॅाक्टोबर ही शेवटची तारीख होती, तर आलेल्या अर्जांची छाननी आज दि. ३० अॅाक्टोबर रोजी पार पडली आहे. या अर्जांची छाननीच्या...

Read moreDetails

पुरंदर-हवेली: यंदाची निवडणूक हाय व्होल्टेज मोडवर; राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाकडून संभाजीराव झेंडे यांना एबी फार्म, चार तारखेपर्यंत ‘वेट अॅण्ड वॅाच’ची भूमिका

जेजुरीः पुरंदर विधानसभा मतदार संघातून आघडीचे उमेदवार संजय जगताप, महायुतीचे उमेदवार विजय शिवतारे आणि अपक्ष उमेदवार म्हणून मा. सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या तिन्ही...

Read moreDetails
Page 27 of 56 1 26 27 28 56

Add New Playlist

error: Content is protected !!