भोर -मांढरदेवी जाताय ,सावधान !आंबाडखिंड घाटात ढगफुटी सदृश मुसळधार पाऊस
रस्त्यावर वाहून आले दगड धोंडे मातीची ढिगारे, वाहतूक ठप्पभोर भोर प्रतिनिधी - कुंदन झांजले भोर: तालुक्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.त्यातच भोरच्या दक्षिणेकडील भोर- मांढरदेवी आंबाडखिंड घाटात...
Read moreDetails