हायव्होल्टेज ड्राम्यानंतर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार; शिवसेना नेते उदय सामंतांनी राजभवनावर जात दिले पत्र
मुंबईः महायुतीच्या सरकारचा शपथविधी समारंभ आझाद मैदानावर काही तासांत पार पडणार आहे. आझाद मैदानावर कार्यकर्ते आणि समर्थ दाखल व्हायला सुरूवात झाली असून, मोठ्या प्रमाणार सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे....
Read moreDetails








