सुवर्णसंधी ! हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये मोठी भरती, ‘इथे’ करा अर्ज…
नोकरीच्या शोधात असलेल्या तरूणांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. कारण हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये 185 मॅनेजमेंट ट्रेनी आणि डिझाइन ट्रेनी पदांसाठी भरती केली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज मागविण्यात आले...
Read more