राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

Entertainment

A wonderful serenity has taken possession of my entire soul, like these sweet mornings of spring which I enjoy with my whole heart.

Bhor – भोर तालुक्यातील शिंद गावच्या कन्येला मुंबईत सुवर्णपदक ; श्रावणी इंगवलेचे कराटे स्पर्धेत यश

मुंबई/भोर -शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नवी मुंबई महानगरपालिका जिल्हास्तरीय शालेय...

Read moreDetails

क्रिडा – पुरंदर तालुक्यात नारायणपूरच्या मुलींचा डंका

जिल्हा क्रिडा परिषद, पुणे यांच्या वतीने दिनांक १० सप्टेंबर २०२५ रोजी पुरंदर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, सासवड येथे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा रंगल्या. या स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलींच्या गटात नारायणपूर येथील...

Read moreDetails

‘उधाण’ जल्लोषात साजरे: नवसह्याद्री गुरुकुलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले

नसरापूर: नवसह्याद्री गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे झाले. या वर्षीच्या स्नेहसंमेलनाची संकल्पना ‘उधाण’ होती. विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आणि जल्लोष भरून टाकणारा हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या...

Read moreDetails

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

भोर: शिंदेवाडी येथील तरुण महेश शिवाजी गोगावले याने 14 नोव्हेंबरपासून वाघजाई माता मंदिर शिंदेवाडी येथून पुणे ,त्रिंबकेश्वर, द्वारका, सौराष्ट्र सोमनाथ, गिरनार जुना गड सौराष्ट्र गुजरात अशी तब्बल 2100 किलोमीटरची सायकल...

Read moreDetails

Breaking News: Aallu arjun Arrest पुष्पाफेम अभिनेता अल्लू अर्जुनला अटक 

कलानगरीः पुष्पा सिनेमातील दक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनला हैद्राबाद पोलिसांनी अटक केली आहे. हैदराबादच्या संध्या थिएटर प्रकरणामध्ये अल्लू यास अटक करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे. 4 डिसेंबर रोजी चित्रपटाच्या स्क्रीनिंग...

Read moreDetails

‘त्यावेळी’ जनसंघाला निवडणुकीत पराजय पत्कारावा लागला आणि….पंतप्रधान नरेंद मोदी यांनी सांगितली आठवण; कपूर कुटबीयांनी घेतली मोदींची भेट

कलानगरीः सिने इंडस्ट्रीत दिवंगत अभिनेते राज कपूर यांचे नाव आदराने घेतले जाते. एक काळ होता की सिनेमा इंडेस्ट्रीत स्वःताला सिद्ध करण्यासाठी राज कपूर यांनी मोठ्या खस्ता खाल्या. त्यांच्या सिने कारकीर्दीत...

Read moreDetails

पुष्पा २ चा झलवा कायम; चार दिवसांत ८०० कोटींचा गल्ला, १००० कोटींच्या कमाईकडे वाटचाल…..!

कलानगरीः पुष्पा २ पिक्चर रिलीज झाला अन् पहिल्या दिवसापासून हाऊसफुल्लचा बोर्ड अनेक थिएटरबाहेर दिसायला लागला आहे. थिएटर मालकांनी केलेली तिकीटाची दरवाढ कायम असल्याचे सध्या तरी दिसत आहे. ५ डिसेंबर या...

Read moreDetails

अॅक्शनपॅक अवतारातला सनी देओलचा हटके लूक; ‘जाट’ पिक्चरचा टीझर रिलीज, ‘हा’ मराठी अभिनेता मुख्य भूमिकेत  

कलानगरीः पुष्पा २ पिक्चर बॅाक्स अॅाफिसरवर राडा करत असताना आता अभिनेता सनी देओलचा जाट पिक्चरचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पिक्चरच्या टिझरमध्ये सनीचा हटके अॅक्शन लूक दिसत आहे. गदर २...

Read moreDetails

पिक्चर भारीये, पण गाण्यांनी मार खाल्लाय..; प्रेक्षकांना काय वाटतं? पिक्चरचं तिकिट का वाढवलयं ? त्याचाचा हा लेखाजोखा 

पुष्पा नावातच फायर असलेला या सिनेमाचा दुसरा भाग रसिक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याचे पाहिला मिळत आहे. हा सिनेमा जवान, बाहबुली, बाहुबली २ आरआरआर आदी सर्वच पिक्चरचं रेकार्ड मोडून बॅाक्स अॅाफिसवर आपला...

Read moreDetails

पुष्पा सिनेमाला गालबोट; थिएटरबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत एक महिला दगावली, तर दोघांची प्रकृती चिंताजनक

हैद्राबादः देशभरात पुष्पा २ ची क्रेझ पाहिला मिळत आहे. सिनेमाची अॅडव्हान्स बुकिंग देखील मोठ्या प्रमाणावर झाल्याचे सांगण्यात येत आहे. पुष्पा पाहिण्यासाठी सिनेमागृहाबाहेर प्रेक्षकांच्या लाग लागल्याचे चित्र साऊथ भागात दिसत आहे....

Read moreDetails
Page 1 of 7 1 2 7

Add New Playlist

error: Content is protected !!