पाचगणीत शाडू मातीपासून गणेश मूर्ती कार्यशाळा संपन्न
पर्यावरणाचा समतोल व संवर्धन करण्यासाठी पाचगणीत शाडू मातीपासून गणेश मूर्ती कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली आहे.पाचगणी येथील नगरपालिकेच्या घाटजाई विद्यामंदिरात शाडू मातीपासून गणेश मूर्ती तयार करण्याच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते....
Read moreDetails