राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

क्राईम

शिरवळः पप्पा मला खूप त्रास होतोय…..दहावीत शिकणाऱ्या मुलीचा विनयभंग

शिरवळः गेल्या काही दिवसांपासून राज्यात महिला आणि मुलींवर होणाऱ्या लैंगिक अत्याचार तसेच विनयभंगाच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. बदलापूर आणि कोलकत्ता येथील घटनेमुळे तर प्रत्येकाच्या मस्तकात तिडीक गेली आणि त्याचा...

Read moreDetails

पुणेः सख्या बहिणीनेच वनराज आंदेकर यांचा काढला काटा: जुन्या भांडणात मधस्थी केली म्हणून भावाचा केला गेम

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर काल रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास नाना पेठेतील एका ठिकाणी दहा ते  बारा जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर पिस्तूलातून गोळ्या झाडून तसेच कोयत्याने वार करुन...

Read moreDetails

Breaking News: शुल्लक कारणावरुन चारचाकी अंगावर घालत जीवे मारण्याचा प्रयत्न; लोणकंद परिसरातील घटना

पुणेः प्रतिनिधी वर्षा काळे  रस्त्यावर थांबलेल्या व्यक्तीला बाजूला थांबा, असे म्हटल्याच्या रागातून अंगावर चारचाकी घालून चौघांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना लोणीकंद परिसरात घडली आहे. या प्रकरणी लोणीकंंद पोलिसांनी...

Read moreDetails

Koyata Attak: धांगवडीतील नामांकित विद्यालयाच्या आवारात तरुणावर कोयत्याने हल्ला, एक जखमी

भोर: धांगवडी ता.भोर येथील नामांकित विद्यालय जवळ शुक्रवारी दुपारी दोन जणांमध्ये झालेल्या भांडणात एकाला कोयत्याने मारहाण करण्यात आली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली. जखमी युवकाने आरोपीविरुद्ध राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा...

Read moreDetails

पुणे: खाजगी वाहन शिकवणी चालकाकडून विद्यार्थ्यींनीचा विनयभंग; चालकाविरोधात पोक्सो अंतर्गत गु्न्हा दाखल

पुणेः प्रतिनिधी वर्षा काळे  पुण्यातील घोरपडी परिसरातील एका खासगी वाहन शिकवणी चालकाने वाहन शिकण्यासाठी येत असलेल्या एका १५ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी वाहन चालकाविरुद्ध...

Read moreDetails

पुणेः घरफोडी करुन फरार झालेल्या आरोपीला पोलिसांनी इंदापूरमधून घेतले ताब्यात

पुणेः जुलै महिन्यामध्ये बंद घरच्या दरवाज्याचे कुलुप तोडून घरातून सोने व चांदीच्या दागिन्यांची चोरीची घटना घडली होती. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या चोरी...

Read moreDetails

धक्कादायक:पुण्यात कोयता टोळीने केला सहाय्यक पोलीस निरीक्षकावर कोयत्याने हल्ला

पुणे: प्रतिनिधी वर्षा काळे पुण्यात कोयता गँगने सहाय्यक पोलीस निरीक्षकावर कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कोयता गँगच्या हल्ल्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक गंभीर जखमी झाले आहेत. रत्नदीप गायकवाड असे...

Read moreDetails

पुणेः पत्नीला भेटायला आला अन् पोलिसांच्या जाळ्यात सापडला, ४ महिन्यांपासून फरार आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुणेः  एप्रिल महिन्यामध्ये विश्रामबाग पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न करणारा आरोपी सिध्दार्थ दत्तात्रय मोरे वय २६ वर्ष याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, तो फरार होता. त्याच्या मागावर पोलीस होते....

Read moreDetails

नारायणगाव चोरी प्रकरणः सराईत आरोपींच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; कारवाईत आणखी एक गुन्हा उघड

नारायणगावः येथे दि. १२ रोजी शेतीमध्ये शेतकाम करणाऱ्या वयोवृध्द महिलेला चाकूचा धाक दाखवून तीन अनोळखी व्यक्तींनी या महिलेच्या गळ्यातील व कानातील सोन्याचे दागिने चोरी करुन नेले होते. या प्रकरणी नारायणगाव पोलीस...

Read moreDetails

पुणेः येरवडा कारागृहातून पलायन करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केले जेरबंद

पुणेः वारजे पोलीस स्टेशनमध्ये खुनाच्या गुन्ह्याची नोंद असलेल्या आरोपीला पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने तीन महिन्यांचा कारवासाची शिक्षा सुनावली होती. मात्र, आरोपी राजु पंढरीनाथ दुसाने (वय ४३ वर्षे, रा. महालगाव ता....

Read moreDetails
Page 20 of 23 1 19 20 21 23

Add New Playlist

error: Content is protected !!