राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

क्राईम

राजापुर येथे घरफोडी करत ८६ हजारांचे सोनं-चांदीचे दागिने लंपास ;अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

भोर (प्रतिनिधी) : भोर तालुक्यातील राजापुर गावात एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत ८६ हजार ४०० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी राजगड...

Read moreDetails

आर्थिक व्यवहारातून तिघांकडून बांधकाम व्यावसायिकाला बेदम मारहाण; गुन्हा दाखल

नसरापूर प्रतिनिधी : वरवे खुर्द येथील हॅप्पीनेस हब सोसायटीत पैशांच्या वादातून तिघांनी मिळून एका बांधकाम व्यावसायिकाला बेदम मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली. या प्रकरणी राजगड पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात...

Read moreDetails

एक कोटींचा चेक बाउन्स; भोर तालुक्यातील छत्रपती ॲग्रो टेकच्या दोघांना एक वर्ष कारावास व ८५ लाखांचा दंड

फलटण (जि. सातारा): छत्रपती ॲग्रो टेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या दोन भागीदारांनी फलटणमधील व्यापाऱ्याची तब्बल ७८ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा खटला चार वर्षांच्या लढाईनंतर न्यायालयात निष्पन्न झाला असून, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी...

Read moreDetails

संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,

नसरापूर : दिवळे (ता. भोर) येथील पोल्ट्री व्यावसायिकाची तब्बल एक कोटी २६ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संतोष विठ्ठल बाठे (वय ४६) यांनी संतोष...

Read moreDetails

ग्रामीण भागातही कोयता गँग सक्रिय ;पोलिस चौकीच्या हाकेच्या अंतरावर टपरीवर तोडफोड; पोलिसांकडून दुर्लक्ष?

खेड शिवापूर | प्रतिनिधी:  राजगड पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शिवगंगा खोऱ्यातील पानटपरीवर गुरुवारी (दि. १० जुलै) रात्रीच्या सुमारास कोयता गँगने अचानक हल्ला करत टपरीतील साहित्याची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली....

Read moreDetails

धांगवडीतील शेतात रासायनिक टँकर फेकल्याने ओढ्यासह विहीर व नदी प्रदूषणाच्या धोक्यात

कापूरव्होळ : भोर तालुक्यातील धांगवडी गावात मंगळवारी (दि. २४ जून) रात्री घडलेल्या एका गंभीर घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचं वातावरण पसरलं आहे. अंधाराचा फायदा घेत अज्ञात व्यक्तींनी गावाच्या हद्दीतील एका...

Read moreDetails

खेड शिवापुरमध्ये जुगार अड्ड्यावर छापा; १७ जणांवर गुन्हा दाखल

नसरापूर : पुणे-सातारा महामार्गालगत असलेल्या खेड शिवापुर परिसरात एका इमारतीत सुरू असलेल्या तीन पत्तीच्या जुगार अड्ड्यावर राजगड पोलिसांनी छापा टाकत १७ जणांविरोधात कारवाई केली. या कारवाईत २८ हजार ३०० रुपयांची...

Read moreDetails

कापूरव्होळ- भोर रस्त्यावर दुचाकी व कार अपघातात तरुणाचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी

नसरापूर (दि. १० जून) : कापूरव्होळ - भोर रस्त्यावर माळवाडी गावच्या हद्दीत मंगळवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास दुचाकी आणि कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एक तरुण जागीच ठार, तर दुसरा...

Read moreDetails

राजगडच्या बालेकिल्ल्यावरून विवाहितेचा ४०० फूट खोल दरीत कोसळून मृत्यू; पर्यटक सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

राजगड (वेल्हे) | प्रतिनिधी : पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक राजगड किल्ल्यावर गुरुवारी (दि. ५ जून) सायंकाळी घडलेल्या एका भीषण अपघातात कोमल शिंदे (वय २१, रा. आळंदी, पुणे) या तरुण विवाहितेचा मृत्यू...

Read moreDetails

दहशतीच्या गोळ्यांचा आवाज थांबवणाऱ्या बातमीचा इम्पॅक्ट: गोळीबारप्रकरणी अखेर गुन्हा दाखल, पोलिसांचा ‘दडपाशाही’चा प्लॅन फसला

नसरापूर | प्रतिनिधी : भोर तालुक्यातील कापूरहोळ चौकात भर गर्दीत बुलेटच्या सायलेन्सरमधून आवाज करत व पिस्तुल डोक्याला लावत हवेत गोळीबार करणाऱ्या अनुज दत्तात्रय शिंदे (वय २०, रा. दिवे, ता. पुरंदर)...

Read moreDetails
Page 2 of 28 1 2 3 28

Add New Playlist

error: Content is protected !!