Rajgad Publication Pvt.Ltd

क्राईम

महाविद्यालयीन प्रेमसंबंधाच्या कारणावरून दोन तरुणांवर जीवघेणा हल्ला

बारामती प्रतिनिधी (सनी पटेल): भवानीनगर (सणसर) येथील भवानी माता मंदिर परिसरात शुक्रवारी (दि. ३१) सकाळी ११:३० वाजताच्या सुमारास महाविद्यालयीन प्रेमसंबंधाच्या कारणावरून दोन तरुणांवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात...

Read moreDetails

शरीरसौष्ठव स्पर्धे वरून परतताना तरुणावर काळाचा घाला

कापुरहोळ, ता. भोर (जि. पुणे): भोर-कापुरहोळ रोडवरील एका दुर्दैवी अपघातात २६ वर्षीय तरुण जिम ट्रेनर अमोल दगडु दुरकर याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा अपघात कापुरहोळ येथील बारामती अॅग्रो लिमिटेडच्या...

Read moreDetails

अभ्यास करत नाही म्हणून मुलाला मारले,पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न पोलिसांना सुगावा लागताच…

बारामती : तालुक्यातील होळ येथे 9 वर्षीय मुलाचा वडिलांनी गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विजय गणेश भंडलकर (रा. होळ, बारामती) यांनी आपल्या मुलाचा अभ्यास न केल्याच्या...

Read moreDetails

खडी क्रेशर तत्काळ बंद ठेवण्याचे आदेशा नंतर नांदगावमध्ये खडी क्रेशर प्रकरणी आंदोलन तूर्तास स्थगित

भोर (ता. भोर): गेल्या वर्षभरापासून नांदगाव येथील दोन खडी क्रेशरच्या सुरुंग स्फोटांमुळे ग्रामस्थांच्या घरांना तडे गेल्याने स्थानिक प्रशासनाने क्रेशर बंद करण्याचे आदेश दिले होते. परंतु, आठ दिवसांपूर्वी क्रेशर पुन्हा सुरू...

Read moreDetails

दारू न दिल्याने हॉटेल कामगारावर चाकू हल्ला

बारामती (सनी पटेल ) : तालुक्यातील कऱ्हावागज येथील हॉटेल शारदा एक्झिक्युटिव्ह बार, रेस्टॉरंट आणि लॉजिंग येथे 13 जानेवारी 2025 रोजी रात्री एका धक्कादायक घटनेत तीन हल्लेखोरांनी हॉटेलच्या मॅनेजर व कर्मचाऱ्यांवर...

Read moreDetails

भोरमध्ये एका रात्रीत चार घरफोड्या; २६.३५ लाखांचा ऐवज लंपास

भोर (जि. पुणे) : शहरातील श्रीपतीनगर येथे रविवारी (दि. १२) रात्री ते सोमवारी (दि. १३) पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी बंद असलेल्या चार घरांमध्ये घरफोडी करून तब्बल २६ लाख ३५ हजार...

Read moreDetails

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

सातारा: सातारा पोलिसांनी कराड तालुक्यातील मसूर येथून अवैधरित्या गावठी पिस्तुल बाळगल्याप्रकरणी एकाला ताब्यात घेत अटक केली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा आणि मेसूर पोलिसांनी संयुक्तरित्या केली आहे. संदेश सतिश...

Read moreDetails

Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल

पुणेः येरवडा कारागृहातून कैद्यांचे पलायन होणे किंवा कैद्यांमध्ये आपापसात भांडण होऊन हाणामारी होण्याच्या अनेक घटना घडलेल्या असताना अशीच एका घटना दोन कैद्यांनी एकाला बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीत संबंधित...

Read moreDetails

जेजुरीतील एसटी स्थानकात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून चोरीची घटना; जेजुरी पोलिसांत अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा

जेजुरीः जेजुरी एसटी स्थानकात एका महिलेचे मंगळसूत्र चोरी केल्याची घटना घडली आहे. या प्रकरण महिलेने जेजुरी पोलिसांत फिर्याद दिली आहे. महिलेच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सदर...

Read moreDetails

धुळ्यापाठोपाठ सोलापूरात एसटी बसवर दगडफेक; शिवशाही बस दिली पेटवून, आंदोलकांचा आक्रमक पवित्रा

सोलापूरः परभणी येथील मोठ्या आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत असताना मृत्यू झाल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटले असून आंंबेडकर अनुयायांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती....

Read moreDetails
Page 1 of 25 1 2 25

Add New Playlist

error: Content is protected !!