Rajgad Publication Pvt.Ltd

सातारा

बारामतीत दोन पवार दोन पाडवे; साहेब अन् दादांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची रीघ, राजकारणात आडवे आले नातेसंबंध?

बारामतीः बारामतीची ओळख म्हणजे शरद पवार. राज्याच्या राजकारणात अनेक दशकांचा राजकीय आणि सामाजिक वारसा लाभलेलं मोठं नाव म्हणजे शरद पवार. बारामतीमधील काटेवाडी या छोट्याशा गावापासून ते पुढे महाराष्ट्र आणि देशात...

Read moreDetails

खंडाळाः युतीचे उमेदवार मकरंद पाटीलांकडून जेष्ठ कार्यकर्त्यावर हिनपणाचे टीकास्त्र; पुरुषोत्तम जाधवांकडून निषेध, घराणेशाहीला घरी बसवण्यासाठी एक व्हाः जाधव

खंडाळाः वाई विधानसभा मतदार संघात युतीचे उमेदवार मकरंद पाटील यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने येथे घेतलेल्या मेळाव्यात ज्येष्ठ नेते नितीन भरगुडे पाटील यांच्यावर अत्यंत खालाच्या शब्दांत टीका केली होती. या टीकेचा समाचार...

Read moreDetails

धक्कादायक…..! बँक कर्ज देत नसल्याच्या रागातून बँकेच्या मॅनेजरवर कोयत्याने हल्ला; घटनेत मॅनेजर गंभीररित्या जखमी

साताराः पुण्यात कोयत्याने वार केल्याच्या घटना वारंवार घडतच असतात. आता सातारा जिल्ह्यात अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. बँक कर्ज देत नाही म्हणून एकाने बँक मॅनेजरवर कोयत्याने सपासप वार केले...

Read moreDetails

साताऱ्यात शिवसैनिकाचा पक्षाला अखेरचा ‘जय महाराष्ट्र’: पुरुषोत्तम जाधवांचा जिल्हा प्रमुख व सदस्यत्वाचा राजीनामा; कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष

साताराः युती आणि आघाडीकडून जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. वाई विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्याकडून विद्यमान आमदार मकरंद पाटील यांनी पुन्हा एकदा उमेवारी...

Read moreDetails

पुणे-सातारा महामार्गावर शिवरे येथे दुभाजकाला धडकून जीप झाली पलटी; एक जण गंभीर, तर दोघे किरकोळ जखमी

खेड-शिवापूरः पुणे-सातारा महामार्गावर शिवरे येथे दुभाजकाच्या बाजूला टाकलेल्या मातीच्या ढिगाऱ्याला जीप गाडी धडकून अपघाताची घटना घडली आहे. या अपघातामध्ये एक जण गंभीर जखमी असून, इतर दोन जण किरकोळ जखमी झाले...

Read moreDetails

विधानसभेचे रणांगणः वाईमधून ‘घड्याळ’ विरुद्ध ‘तुतारी’चा सामना; मकरंद पाटील चौथ्यांदा रिंगणात, डॅा. नितीन सावंत आव्हान उभे करणार?

वाईः  दोन्ही राष्ट्रवादीकडून पहिल्या यादीमधील उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आलेली आहे. या विधानसभा मतदार संघातून  २००९ पासून आमदार असलेले मकरंद पाटील यांना राष्ट्रवादी (अजित पवार) यांनी चौथ्यांदा उमेवारीच्या रिंगणात उतरले...

Read moreDetails

चिमुकल्या मुुलींसह आईने तलावात घेतली उडी, पत्नीच्या मृत्यूने नवऱ्याने पिलं विष, सातऱ्यातील माण तालुक्यातील हृदयद्रावक घटना

साताराः  माण तालुक्यातील बनगरवाडी येथे एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. पोटाच्या दोन चिमुकल्या मुलीला जन्मदात्या आईने पोटाला बांधून तलावात उडी मारून आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ...

Read moreDetails

५ कोटीचा मालक कोण ? प्रकरणात राजकीय शक्तींकडून दबाव? अद्यापर्यंत गुन्हा दाखल नाही, विरोधकांकडून टीका आणि आरोप

नसरापूरः काल सायंकाळच्या सुमारास खेड शिवापूर टोलनाक्यावर राजगड पोलिसांनी इनोव्हा कंपनीच्या कारमधून ५ कोटी रुपये हस्तगत करून संबंधित कार ताब्यात घेतली. ऐन निवडणुकीच्या तोंडावर एवढी मोठी रक्कम कारमध्ये आढळून आल्याने राज्यात...

Read moreDetails

Breaking News: खेड-शिवापूर टोलनाक्यावर ५ कोटी रुपयांची रोख रक्कम नेणारे वाहन पोलिसांनी पकडले; पकडलेले वाहन सत्तेतील बड्या आमदाराचे? 

राजगडः राज्यात निवडणुकीच्या अनुषंगाने ठिकठिकाणी भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली असून, संशयास्पद वाटणाऱ्या वाहनांची पोलिसांकडून झडती घेतली जात आहे. याच अनुषंगाने पुणे-सातारा महामार्गावरील खेड शिवापूर टोल नाक्यावर आज सायंकाळच्या सुमारास...

Read moreDetails

साताराः ‘हनी ट्रॅप’च्या जाळात ओढून शिजला सशस्त्र दरोड्याचा कट; २ कोटी ७९ लाख ३४ हजारांची रक्कम पोलिसांनी केली हस्तगत, आरोपींच्या आवळल्या मुसक्या

साताराः पुणे- बंगळुरू महामार्गावर कराडजवळ मंगळवारी रात्री टाकण्यात आलेल्या सशस्त्र दरोड्यातील तीन कोटींपैकी २ कोटी ८९ लाख ३४ हजारांची रक्कम स्थानिक गुन्हे शाखा व कराड शहर पोलिसांनी हस्तगत केली आहे....

Read moreDetails
Page 2 of 7 1 2 3 7

Add New Playlist

error: Content is protected !!