राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

  BREAKING NEWS

राजकीय

परिंचे येथील जाहीर सभेतून आमदारांवर टीका;……मग पुरंदर हवेलीसाठी निधी का उपलब्ध झाला नाहीः शिवतारे यांचा सवाल

परिंचेः युतीचे उमेदवार विजय शिवतारे यांनी मतदार संघ पिंजून काढायला सुरूवात केली असून, तालुक्यातील अनेक गावांना ते भेट देत आहे. तालुक्यातील परिंचे येथे त्यांची जाहीर सभा पार पडली. या सभेच्या...

Read moreDetails

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेआधी ‘हे’ पोस्टर पुणेकरांचे लक्ष वेधून घेतयं; मोदींच्या हाती धनुष्यबाण: विकासाचं लाडकं नाव धनुष्यबाणची टॅगलाईन

पुणेः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची येथील सर परशुराम विद्यालयाच्या मैदानावर सभेच्या आयोजन करण्यात आले आहे. पुण्यातील  उमेदवारांच्या प्रचारार्थ मोदींच्या सभा पार पडणार आहे. या सभेला मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार असल्याने...

Read moreDetails

विजय शिवतारेच पुरंदरचे आमदार; विद्यमान आमदारांबद्दल मतदारांचा नाराजीचा सूर कायम, तर संभाजीराव झेंडे नवा चेहरा म्हणून मतदारांची पाठ

सासवडः राज्यातील हाय व्होल्टेज समजलेली जाणारी विधानसभेची निवडणूक म्हणून पुरंदर विधानसभेकडे पाहिले जात आहे. निवडणुकीच्या रिंगणात प्रचाराची राळ उमेदवारांनी उडवून दिल्याचे दिसत असून, पुरंदरकरांच्या मनात मा. मंत्री विजय शिवतारे यांना...

Read moreDetails

गावभेट दौरा: स्थानिक रोजगार निर्मितीसाठी विशेष प्रयत्न करणार: शंकर मांडेकरांची भावनिक साद

भोर : महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर मांडेकर प्रचारार्थ तालुक्यातील गावांना भेट देत नागरिकांशी संवाद साधला. यावेळी स्थानिक युवकांना रोजगार निर्मितीच्या संधी देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी दिली. तसेच मी...

Read moreDetails

जिल्ह्यात आचारसंहिता भंगाच्या १ हजार ५४ तक्रारी, सर्वात जास्त तक्रारी कसबा पेठत, तर सर्वांत कमी तक्रारी पुरंदरमधूनः निवडणूक समन्वय अधिकारी यांची मीहिती

पुणेः जिल्ह्यात असलेल्या विविध मतदार संघात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीवेळी सी-व्हिजिल अॅपच्या माध्यमातून १४ अॅाक्टोबरपासून आतापर्यंत १ हजार ५४ तक्रारी माहिती तक्रार निवारण कक्षाला प्राप्त झाल्याची माहिती नियंत्रण कक्षाच्या समन्वय अधिकारी...

Read moreDetails

पुरंदर विधानसभेत प्रचारासाठी पैशांची खैरात; धनाच्या जोरावर तरूणांचा राजकीय वापरः नागरिकांत चर्चा

सासवडः पुरंदर विधानसभा निवडणुकीसाठी १६ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असले तरी मुख्य लढत तीन उमेदवारांमध्ये होणार असल्याचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. यामुळे तालुक्यात प्रचाराला वेग प्राप्त झाला असून,...

Read moreDetails

मागणीचे पत्रः पक्ष संघटना वाढविण्यासाठी शिवसैनिकांना सन्मानाची वागणूक मिळावीः शिवसेना उबाठा गटाकडून संपर्क प्रमुख सचिन अहिर यांच्याकडे मागणी

भोरः भोर विधानसभेत आघाडी, युती आणि अपक्ष उमेदवारांकडून जोरदार प्रचार केला जात आहे. यंदाची विधानसभेची निवडणूक मोठी चुरशीची होणार असल्याचे दिसत आहे. विधानसभेच्या निवडणुकीसाठी अनेक पक्षांकडून कस लावला जात असला...

Read moreDetails

वाईः महाबळेश्वरात किटलीचा जोर वाढला; उपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांच्या गावभेट दौऱ्याला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद

महाबळेश्वर: तालुक्याचे सुपुत्र मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी येथील दुर्गम भागांच्या विकासाकरिता तब्बल ४७१ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. मात्र, श्रेय याचे श्रेय विद्यमान बिनकामाचे निष्क्रिय आमदार आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी धडपड...

Read moreDetails

आघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे यांचा नवी मुंबईत संवाद मेळावा; पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा उस्फुर्त प्रतिसाद

नवी मुंबई: महागाई रोखण्यामध्ये केंद्र व राज्यसरकार पूर्णपणे असफल ठरलेले आहे, एकीकडे महिलांसाठी तात्पुरती योजना आणून मते मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. खऱ्या अर्थाने राज्यातील महिला सुरक्षित आहेत का, हा...

Read moreDetails

मुळशीत शंकर मांडेकर यांच्या प्रचार सभेतून अजितदादांनी विद्यमान आमदारांवर डागले टीकचे बाण….!

मुळशीः महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकर यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या सभेत अजित पवार यांनी संग्राम थोपटे यांच्यावर टीकास्त्र डागले. पवार यांनी थोपटे यांच्यावर टीका करीत अनेक सवाल उपस्थित केले आहेत. १५ वर्षांमध्ये...

Read moreDetails
Page 10 of 25 1 9 10 11 25

Add New Playlist

error: Content is protected !!