Bhor Health!! बसरापुरला आरोग्य विभागाकडून नागरिकांची तपासणी व औषध वाटप.
प्रतिनिधी -कुंदन झांजले भोरपासुन दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या आदर्श गाव बसरापुर(ता.भोर) येथील नागरिकांची पंचायत समिती भोरच्या आरोग्य विभागाकडुन साथींच्या आजारांवर गुरुवार (दि.२६) तपासणी करण्यात आली. सध्या पावसाचा हंगाम संपला असुन...
Read moreDetails