Rajgad Publication Pvt.Ltd

भोर

Bhor-भोर शहरात विविध ठिकाणी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

भोर शहरासह तालुक्यातील विविध ठिकाणी शुक्रवार (दि.३) क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १९४ वी जयंती  विविध कार्यक्रमाचे आयोजन करत साजरी करण्यात आली. तालुक्यातील विविध महाविद्यालये , जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सामाजिक...

Read moreDetails

Bhor- सावधान !! थर्टी फर्स्ट ३१ डिसेंबरला पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर

नदीकिनारी, माळरानावर, फार्म हाऊसवर, हॉटेलवर सेलिब्रेशन करणा-यांवर पोलीसांची करडी नजर; धांगडधिंगा घालण-या व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मद्यपींचा बंदोबस्त करणार भोर - नववर्षाच्या स्वागतासाठी आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी सर्वत्रच मोठा...

Read moreDetails

Bhor- भोर तालुक्यातील पसुरेत कुरुंज गावठाणात बिबट्याचा वावर; सीसीटीव्हीमध्ये बिबट्याचे कुत्र्याला मारतानाचे छायाचित्र कैद.

बिबट्याच्या वावराने  पसुरे परिसरातील नागरिक भयभीत भोर - भोर तालुक्याच्या वेळवंड खोऱ्यातील पसुरे (ता्.भोर) येथील सुरूवातीला येणाऱ्या कुरुंज गावठाण वाडीत संजय जोगळेकर यांच्या फार्म हाऊसवर बिबट्याचा वावर आढळला असुन बिबट्याचे...

Read moreDetails

Bhor- ” तेजस्विनी ” पुरस्काराने आशा राऊत सन्मानित; चिंतामणी ज्ञानपीठ पुणे यांच्याकडून पुरस्कार प्रदान

भोर - पुण्यातील चिंतामणी ज्ञानपीठ यांच्याकडून दिला जाणारा "तेजस्वीनी २०२४ " हा पुरस्कार  येथे पुणे महानगरपालिकेत शिक्षण आयुक्त म्हणून कार्यरत व यापुर्वी भोर तालुक्यातील वाठार हि मा व खानापुर  जिल्हा...

Read moreDetails

Bhor – निगुडघर येथे सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या वतीने शासकीय सेवेतील अधिकाऱ्यांचा सन्मान

प्रशासनाच्या विविध विभागांतील ४० अधिकारी सेवकांचा सन्मान भोर - तालुक्यातून यावर्षी २०२४ सालात प्रशासनाच्या विविध विभागात‌ पोलीस दल, सैन्य दल व  इतर शासकीय सेवेत निवड झालेले अधिकारी यांचा सन्मान सामाजिक...

Read moreDetails

Bhor- सरपंच संतोष देशमुख व सोमनाथ सूर्यवंशी हत्येच्या निषेधार्थ भोर तालुका सरपंच परिषदेच्या वतीने निषेध

पिडीतांना लवकरात लवकर न्याय मिळावा, याकरिता प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी असे सरपंच परिषदेकडून तहसीलदारांना निवेदन भोर -मसाजोग (तालुका -केज, जिल्हा -बीड) गावचे सरपंच संतोष देशमुख व सोमनाथ सूर्यवंशी यांची राजकीय...

Read moreDetails

सामाजिक – डिजेला आवरा , तरुणाईला सावरा

डीजेचे डॉल्बीचे नियम कागदावरच ; कर्णकर्कश आवाजाने  ज्येष्ठांना वयोवृद्धांना ,लहान मुलांना त्रास सध्या सर्वत्र धुमधडाक्यात लगीन सराई चालू झाली असून जो तो आपले लग्न कसे जोमाने, जोरात होईल याकडे लक्ष...

Read moreDetails

भोर तालुक्यात क्रीडा संकुल उभारणार: आमदार शंकर मांडेकर यांची ग्वाही

भोर : भोर तालुक्यात क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी भव्य क्रीडा संकुल उभारण्याचे आश्वासन लोकप्रिय आमदार श्री शंकरभाऊ मांडेकर यांनी दिले आहे. एकलव्य क्रीडा संस्थेच्या 11व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कबड्डी स्पर्धेच्या...

Read moreDetails

कापूरव्होळ -भोर-मांढरदेवी रस्ता १९ डिसेंबर ते ५ जानेवारी कालावधीकरिता बंद

रस्ता काम सुरू असताना वाहतूकीमुळे होत आहे मोठा अडथळा; सुरक्षिततेसाठी उपाययोजना भोर -मांढरदेवी  रस्त्याचे रुंदीकरण व सिमेंट रस्ता करण्याचे काम सुरू असून ये -जा करणा-या वाहनांच्या वाहतुकीमुळे या कामाला मोठा...

Read moreDetails

Bhor -भाटघर धरण परिसरात थंडीचा कडाका वाढल्याने जागोजागी शेकोट्या

पारा १२°अंशावर ; वातावरणातील बदलामुळे नागरिक सर्दी खोकला ताप आजाराने त्रस्त भोर - तालुक्यात सध्या सर्वत्र कडाक्याची थंडी पडली असून भाटघर धरण परिसरात थंडीचा कडाका वाढला आहे.पारा १२° अंशावर आला...

Read moreDetails
Page 5 of 77 1 4 5 6 77

Add New Playlist

error: Content is protected !!