राजगड न्यूज लाईव्ह

भोर

“प्रहार” जनशक्ती पक्षाच्या अध्यक्षाला खंडणी प्रकरणी अटक

भोर : प्रहार जनशक्ती पक्षाचे भोर तालुका अध्यक्ष संतोष मोहीते यांच्यासह एका जणावर खंडणी व अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संतोष मोहिते यांना अटक करण्यात आली आहे. तर दुसऱ्या...

Read more

मराठी भाषेसोबत हिंदी,इंग्रजी भाषा शिकणे अत्यंत महत्त्वाचे – खासदार सुप्रिया सुळे

विद्या‌ प्रतिष्ठान शाळेच्या मोफत सायकल वाटप कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांनी इंग्रजीत साधला विद्यार्थ्यांशी संवाद कुंदन झांजले| राजगड न्युज लाईव्ह भोर: विद्यार्थ्यांना शाळेत शिकताना मराठी भाषेसोबत हिंदी इंग्रजी भाषेचे ज्ञान अवगत...

Read more

Bhor Big Breking!! भोर तालुक्यातील नांदगाव येथे क्रेशरच्या ब्लास्टने घराची भिंतच कोसळली

भोर प्रतिनिधी -कुंदन झांजले भोर तालुक्यातील विसगाव खो-यातील भाबवडीतील प्लास्टिक कचरा , काळ्याकुट्ट धुराची घटना ताजी असतानाच हिरडस मावळ खो-यातील नांदगाव (ता.भोर) येथे बुधवार (दि.३) दुपारी १च्या सुमारास तेथील खडीमशीन...

Read more

प्लास्टिक,केमिकलयुक्त कचरा पेटवल्याच्या धुराने व दुर्गंधीने भाबवडीकर हैराण

श्वसनाचे आजार बळवण्याची भीती भोर: भोर पासून काही अंतरावर असलेल्या वीस खो-यातील भाबवडी येथे भोर शहरातील एका बड्या प्रतिष्ठीत व्यावसायिकाचा मोठा स्क्रॅप मटेरियलवर प्रक्रिया करून पक्का माल बनविण्याचा व्यवसाय आहे....

Read more

Corona Alart!!भोर तालुक्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क. ताप,सर्दी, खोकला असणाऱ्या २५० रुग्णांची तपासणी.

एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही, डॉ.जयदिपकुमार कापशीकर यांची माहिती. देशात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले असून हळूहळू सर्वत्र नवीन व्हेरीयंटचे कोरोनाचे रूग्ण आढळण्यास सुरूवात झाली आहे.अशातच भोर तालुक्याच्या वेशीवर कोरोना...

Read more

Big Breking!!भोरला हार्डवेअर दुकानाचा पत्रा कापुन चोरी

भोर प्रतिनिधी -कुंदन झांजले भोरला चौपाटी -रामबाग रस्त्यालगत वर्दळीच्या मार्गावर असलेल्या अविनाश पवार यांच्या जागेत असणाऱ्या अंबिका हार्डवेअर ॲन्ड इलेक्ट्रिकल्स स्टोअर्स दुकानात ,दुकानच्या पत्रा कापुन चोरी झाल्याची घटना रविवारी (दि.३१)...

Read more

नीरा देवघर धरणात चार चाकी वाहन कोसळून दोघे जखमी

राजगड न्युज: कुंदन झांजले वरंधा घाट परिसरात वाहने कोसळण्याचे सत्र सुरूच भोर - महाड मार्गावरील वरंधा घाटातील वारवंड- शिरगाव हद्दीतील वळणावर चारचाकी वाहन निरा- देवघर धरणाच्या दरीत कोसळून चारचाकी वाहनाचा...

Read more

भोरला भात खरेदीत व्यापा-यांकडुन नांदगावच्या शेक-यांची फसवणूक, शेतकरी हवालदिल

राजगड न्युज -कुंदन झांजले भोर : तालुक्यातील शेतकऱ्यांचे भात हे मुख्य पीक असून तालुक्याला भात पिकाचे आगार संबोधले जाते.या भात पिकासाठी तालुक्यात उपयुक्त हवामान असल्याने भाताचे उत्पादन दरवर्षी वाढताना दिसत...

Read more

भोरला कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीसांचा रुट मार्च

राजगड न्युज लाईव्ह| कुंदन झांजले भोर: शहरात आज मंगळवार (दि १९) भोर पोलीस स्टेशनकडून पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली शहरात व तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी तसेच शांतता...

Read more

बाजारवाडीच्या सरपंचपदी रुपाली जाधव बिनविरोध

भोर प्रतिनिधी -कुंदन झांजले भोर तालुक्याच्या वीसगाव खोऱ्यातील बाजारवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रुपाली रुपेश जाधव यांची सोमवार (दि.११) रोजी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. बाजारवाडी गावच्या विद्यमान सरपंच सीता मोहन गुरव...

Read more
Page 30 of 43 1 29 30 31 43

Add New Playlist

error: Content is protected !!