Bhor – भोरला आगीत दोन दुकाने जळून खाक; आगीत दुकानदारांचे मोठे आर्थिक नूकसान
भोर - शहरात हाकेच्या अंतरावर भोर- शिरवळ मार्गावरील रामबाग परिसरातील न्यू बालाजी सुपर मार्केट किराणा मालाच्या दुकानाला आज रविवार (दि.९ ) अचानक आग लागून दुकान संपूर्णतः भस्मसात झाल्याची घटना घडली....
Read moreDetails