Bhor Rood : नुसता धूरुळा,रस्त्यात खड्डे,कापूरहोळ-भोर रस्त्याने प्रवास नको रे बाबा! प्रवाशी हैराण रस्त्यावरील खड्यांमुळे दुचाकी, चारचाकी वाहनांचे होतेय नुकसान
बाळू शिंदे : राजगड न्युज कापूरहोळ दि: १३: भोर तालुक्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला कापूरव्होळ भोर- मांढरदेवी वाई या काँक्रीट रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली असून सुमारे ३४० कोटींचा निधी खर्ची...
Read moreDetails