शिरुरः पिंपरखेड परिसरात महिला करीत होती गावठी दारुची विक्री; पोलिसांनी छापा टाकत केली कारवाई
शिक्रापूरः प्रतिनिधी शेरखान शेख पिंपरखेड ता. शिरुर येथे एक महिला नागरिकांना गावठी दारुची विक्री करत असल्याची माहिती शिरुर पोलिसांना मिळली. त्यांनतर पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन छापा टाकला असता, एक महिला...
Read moreDetails







