Rajgad Publication Pvt.Ltd

खंडाळा

खंडाळाः तालुक्यात ‘ओला दुष्काळ’ जाहीर करावा; राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून तहसीलदारांना निवेदन

खंडाळा :  तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत असून, अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान होत आहे. यामुळे शेतीच्या झालेल्या नुकसानाबाबत खंडाळा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागणीचे निवदेन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातर्फे...

Read moreDetails

Breking News : लोणंद-शिरवळ रस्त्यावर भीषण अपघात; पवनचक्की घेऊन जाणारा ट्रेलर रस्त्यावर पलटी

लोणंद: लोणंद शहरातील मटण मार्केट परिसरात आज सकाळी ८ वाजता एक भीषण अपघात घडला. पवनचक्की घेऊन जाणारा एक ट्रेलर रस्त्यावर पलटी झाल्याने लोणंद-शिरवळ रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. या अपघातामुळे...

Read moreDetails

महिलांच्या अत्याचारांच्या प्रकरणांमध्ये दोषींना मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची मागणी

महिलांना न्याय सुरक्षा मिळावी यासाठी शिरवळ मधील महिला स्व:ता स्वयंप्रेरणेने पडल्या बाहेर शिरवळ- नुकत्याच घडलेल्या अनेक घटनांमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. सामाजिक माध्यमांवर या घटनांविषयी तीव्र...

Read moreDetails

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे शिरवळ ते कऱ्हाड दरम्यानचा प्रवास झालाय धोकादायक

सातारा जिल्ह्यात शिरवळ ते कऱ्हाड दरम्यानच्या महामार्गावरील प्रवास धोकादायक  झाला आहे. तसेच शिरवळ ते खंबाटकी घाटापर्यंत वाहतुकीचा 'विकएंड'ला खोळंबा होत असल्याचे चित्र वारंवार समोर येत आहे. शिरवळजवळील शिंदेवाडी (ता. खंडाळा)...

Read moreDetails

खंडाळाः वीजेच्या सततच्या लंपडामुळे शेतकरी हैराण; येत्या १५ दिवसांत नवीन सबस्टेशद्वारे वीज देण्याची मागणी

खंडाळाः तालुक्यात शेती पंपाच्या विजेच्या होणाऱ्या लंपडावामुळे शेतकऱ्यांना शेती करणे अवघड झाले असल्याने येथील शेतकरी या गैरसोयीमुळे वीज वितरण करणाऱ्या कंपनीवर नाराजी व्यक्त करीत होते. यामुळे तालुक्यात प्रस्तावित असणाऱ्या सर्व नवीन...

Read moreDetails

राजगड: सासरच्यांकडून सुनेचा मानसिक व शारिरीक छळ; सासरच्यांविरोधात राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

भोरः लग्न झाल्यानंतर प्रापंचिक कारणावरुन सासरच्यांकडून सुनेचा मानसिक व शारिरीक छळ करण्यात आल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका २५ वर्षीय...

Read moreDetails

Khandala: दोन वेगवेगळ्या मारहाणीच्या घटनांमध्ये परस्परविरोधी गुन्हे दाखल, भोळी गावातील घटना

शिरवळः खंडाळा तालुक्यातील भोळी गावात उसने दिलेले पैसे व हफ्ताने घेतलेल्या मोबाईलच्या कारणावरून घरात घुसून शिवीगाळ करीत मारहाण केल्याची घटना घडली आहे. तर दुसऱ्या घटनेमध्ये खिशातील पैसे हिसकावून मारहण केल्याची...

Read moreDetails

Khandala: पाणीपुरवठा होत नसल्याने खंडाळा नगरपंचायतीला ग्रामस्थांचे निवेदन, निवेदनानंतर पाणी पुरवठा केला सुरू

खंडाळा: गेल्या चार दिवसांपासून ऐन सण-उत्सवाच्या काळात शहरातील प्रभाग क्रमांक सातमध्ये पाणीपुरवठा होत नसल्याने या प्रभागातील संतप्त झालेल्या नागरिकांनी खंडाळा नगरपंचायतीला यासाठी निवेदन दिले. खंडाळा शहरातील प्रभाग क्रमांक सातमध्ये गेल्या...

Read moreDetails

Khandala: राजेंद्र विद्यालयात एअरजी इनोव्हेशन लॅबचा शुभारंभ

खंडाळा: येथील राजेंद्र विद्यालयामध्ये एअर जी इंटरनॅशनल इनोव्हेशन लॅबचा शुभारंभ करण्यात आला. शिक्षणासोबत नवीन तंत्रज्ञानाची जोड मिळावी. तसेच नव संकल्पना करण्याची आणि त्यांना प्रत्यक्षात उतरविण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. या ...

Read moreDetails

खंडाळा:जीवे मारण्याची धमकी देत खंडणीची मागणी करणारा युवक पोलिसांच्या ताब्यात

खंडाळा: खंडाळा तालुक्यातील धावडवाडी येथील निकम कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणी मागणाऱ्या एका युवकास खंडाळा पोलिसांनी अवघ्या २४ तासांत अटक केली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी राहुल भिवाजी...

Read moreDetails
Page 5 of 11 1 4 5 6 11

Add New Playlist

error: Content is protected !!