कारभार (पंचनामा ) : शिक्रापुर वनपालांचा अजब कारभार, बिबट्याच्या हल्यात मृत्यू पावलेल्या कालवडीचा पंचनामा करण्यासाठी रेस्क्यू टीमला आदेश…?
शिरुर:- निमगाव म्हाळुंगी (ता.शिरुर) येथील एका शेतकऱ्याच्या पाळीव कालवडीचा पहाटेच्या वेळी बिबट्याने हल्ला करुन फडशा पाडला. याबाबतची माहिती शिक्रापुरच्या वनपाल...
Read moreDetails







