राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Ranjangav News! विश्वस्तांच्या अनुपस्थितीत रांजणगाव गणपतीच्या मंदिरात कुख्यात गुंड गजा मारणेचा सत्कार, पोलिसांनी काढली खरडपट्टी; नको तो गजा आणि नको तो बेंडबाजा” अशी या नेत्यांची झाली परिस्थिती

राजगड न्युज नेटवर्क शिरूर : अष्टविनायकापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र रांजणगाव गणपती येथील महागणपती मंदिरात देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांच्या अनुपस्थितीत पुण्यातील...

Read moreDetails

Education News: नसरापूरच्या अंकिता इंगुळकरची विभागीय स्पर्धेसाठी निवड

नसरापूर राजगड न्युज नेटवर्क नसरापूर : जिल्हास्तरीय शासकीय मैदानी स्पर्धा शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी,पुणे येथे नुकत्याच पार पडल्या असून स्पर्धेमध्ये...

Read moreDetails

धक्कादायक ! : खडकवासला धरणाच्या पाण्यात आढळला मोठा औषधांचा साठा

हवेली पोलीस आणि पाटबंधारे विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल हवेली : पुणेकरांची तहान भागविणाऱ्या खडकवासला धरणाच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात औषधांचा साठा...

Read moreDetails

Bhor News:देवी अंबाबाईसह तुळजाभवानीला भक्ताने दिले चांदीचे मुकुट

प्रतिनिधी : विक्रम शिंदे भोर दि.१८ :शहरातील संजय नगर भागातील श्री अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिरातील श्री भवानी देवी व श्री...

Read moreDetails

Baramati News : बारामतीत शुक्रवारी मनोज जरांगे पाटील यांची सभा

Baramati News : बारामतीत शुक्रवारी मनोज जरांगे पाटील यांची सभा

बारामती - मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शुक्रवारी (ता.20) बारामतीत मनोज जरांगे पाटील यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा क्रांती...

Read moreDetails

Health News : भाटघर धरण क्षेत्रात तरंगत्या दवाखान्याद्वारे आजपासून वैद्यकीय सेवा ; अतिदुर्गम भागासाठी लाँच उपलब्धता

राजगड न्युज भोर, ता. १८ : भाटघर धरण परिसरात दुर्गम भागात तरंगत्या दवाखान्याद्वारे नागरिकांना वैद्यकीय सेवा देण्यास आज पासून सुरुवात...

Read moreDetails

Bhor News: पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी पार पाडण्याचे डॉ.प्रवीण दबडघाव यांचे कापूरहोळ येथील ई लर्निंग किट वाटप कार्यक्रमात विद्यार्थ्यांना आवाहन

विक्रम शिंदे|राजगड न्युज भोर दि १६: शासनाच्या मदतीवर अवलंबून न राहता गावांचा विकास नागरिकांनी करायला हवा असं सांगून दिवसेंदिवस पर्यावरणाची...

Read moreDetails

Breaking News: सातारा मुबई महामार्गावर भीषण अपघात चार जन जागीच ठार, ३ जन जखमी

राजगड न्युज पुणे : पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्गावर मुंबई दिशेने जाणाऱ्या पुणे नऱ्हे या ठिकाणी दोन ट्रक मध्ये भीषण अपघात...

Read moreDetails

“त्या” कनिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमुळे पोलीस स्टेशन बनले गुन्हेगार निर्मितीची कार्यशाळा ?

राजगड न्युज (पोलखोल भाग ३) खंडाळा : तालुक्यातील शिरवळ पोलीस स्टेशन आता गुन्हेगारांचा अड्डा बनली आहे. या पोलीस स्टेशन मध्ये...

Read moreDetails

Bhor News: भोर तालुक्यातील मोफत नेत्र तपासणी शिबिरात ५३० नागरिकांना लाभ

कुंदन झांजले/विक्रम शिंदे : राजगड न्युज भाजपचे किरण दगडेपाटील यांचा जनता संवाद दौरा.भोर: उत्रौली येथे भाजपा भोर विधानसभा प्रमुख किरण...

Read moreDetails
Page 141 of 162 1 140 141 142 162

Add New Playlist

error: Content is protected !!