Bhor अग मला पैसे आले,मला नाही आले, बॅंकेत जा आधारकार्ड लिंक करायला, भोरला लाडक्या बहिणींची बॅंकेत उसळली तुफान गर्दी
ई-सेवा केंद्र, झेरॉक्सवाले जोमात तर बहिणींची मात्र तारांबळ भोर - महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना" मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण" योजनेचा शुभारंभ...
Read moreDetails