आवाहन | जेसीबी दरवाढीचा निर्णय, १ ऑक्टोबरपासून नवा दर लागू , भोर राजगड तालुका जेसीबी मालक संघटनेचा निर्णय
नसरापूर : भोर-राजगड तालुका जेसीबी मालक संघटनेने मशिनच्या वाढत्या देखभाल आणि इंधनखर्चामुळे दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. १ ऑक्टोबरपासून जेसीबी...
Read moreDetails