Friday, June 12, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

गुंजवणी योजनाः जलवाहिनीचे काम मूळ आराखड्यानुसारच होणार; अधिकाऱ्यांसह विजय शिवतारेंकडून पाहणी

महाविकास आघाडीचे सरकार असताना जलवाहिनीत बदल करण्यात आला: शिवतारेंचा आरोप

by SBPRNL
September 5, 2024
गुंजवणी योजनाः जलवाहिनीचे काम मूळ आराखड्यानुसारच होणार; अधिकाऱ्यांसह विजय शिवतारेंकडून पाहणी

सासवडः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी दिलेल्या आदेशानुसार अखेर जलसंपदा विभागाने मूळ आराखड्यानुसार गुंजवणी जलवाहिनीचे(gunjavani yojana) प्रत्यक्ष सर्वेक्षणाला सुरूवात केली आहे. परिंचे गावाच्या वाड्या वस्त्यांपासून सुरु झालेले हे सर्वेक्षण माहूर, हरणी, वाल्हे व वाल्हे गावच्या सर्व वाड्या वस्त्या करीत राख पर्यंत गेले. २४ जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मा. मंत्री विजय शिवतारे (vijay shivatare) यांच्या मागणीनुसार सह्याद्री अतिथिगृह येथे राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव, उपसचिव व कृष्णा खोरे महामंडळाचे कार्यकारी संचालक आदींची गुंजवणीबाबत बैठक घेतली होती. त्यात मूळ सर्वेक्षणनुसार माहूर, परिंचे, हरणी, वाल्हे व राख या गावांच्या उत्तर दिशेने जलवाहिनी करण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी स्वतः माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी जलसंपदा विभागासह लार्सन अॅन्ड टुब्रो कंपनीच्या अधिकाऱ्यांना सोबत घेत रानोमाळ फिरून जलवाहिनीची दिशा दर्शवली.

यावेळी कार्यकारी अभियंता स्वप्नील कोडूलकर, उपअभियंता नयन गिरमे, शाखा अभियंता गणेश टोलमारे, लार्सन अॅन्ड टुब्रो कंपनीचे रामराजू पुसापती, प्रसाद बारस्कर हे अधिकारी उपस्थित होते. स्थानिक गावांमधील दिलीपआबा यादव, शालिनी पवार, फत्तेसिंग पवार, बाजार समिती सभापती शरद जगताप, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष उल्हास जाधव, समीर जाधव, काका राउत, सागर करवंदे, अर्चना राऊत, सुशीलकुमार जाधव, बाळासाहेब मुळीक, हरणी येथील सरपंच धनंजय यादव, नितीन यादव, सागर भुजबळ, बाळासाहेब राऊत, महेंद्र पवार, उषा पवार, राहुल यादव, भाऊसाहेब भोसले, हरिभाऊ पवार, अमित पवार, मदन भुजबळ, कांतीलाल भुजबळ, सुहास खवले, प्रशांत पवार, रोहित भोसले, रत्नाकर रणनवरे, मनोज रणनवरे, राहुल रणनवरे आदी उपस्थित होते.

You might also like

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

यावेळी शिवतारे म्हणाले, मी राज्यमंत्री असताना निविदा प्रक्रिया होईपर्यंत आराखड्यात कुठलाही बदल नव्हता. पण पुढे जुलै २०२० मध्ये महाविकास आघाडी सरकार आणि विद्यमान आमदारांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून जलवाहिनीत बदल केला. बारामती अॅग्रोच्या जमिनीला पाणी नेण्यासाठी जलवाहिनीची दिशा बदलण्यात आल्याचा आरोपही शिवतारे यांनी केला. हा प्रश्न सोडवण्यासाठी पाच वर्ष आमदारांनी काहीच केले नाही. शेतकऱ्यांनी उठाव केल्यावर आणि निवडणुका आल्यावर आमदारांना शेतकऱ्यांचा कळवळा आला आहे.

‘या’ मार्गे होणार जलवाहिनी

माहूर, परिंचे व वाड्या वस्त्या, हरणी, बापसाईवस्ती, हनुमान वस्ती, आडाचीवाडी, वागदरवाडी, बहिर्जीचीवाडी, मोरुजीचीवाडी, बाळाजीवाडी, वडाचीवाडी, पवारवाडी, झापवस्ती, अंबाजीवाडी, गायकवाडवाडी, मुकादमवाडी, सुकलवाडी, कामठवाडी, राख या मार्गे होणार आहे.

Tags: gunjavanipurandharrajgadnewsvijayshivtare
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
ताज्या बातम्या

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

December 18, 2024
आमच्या सगळ्यांचीच इच्छा…..; देवेंद्र फडणवीसांची शिंदेंना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची साद, शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?
ताज्या बातम्या

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

December 18, 2024
Satara Crime News  गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई
कराड

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

December 18, 2024
बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम
ताज्या बातम्या

Bhujabal: तुमचा राग, दुःख व्यक्त करण्यास माझी मनाई नाही; पण…..भुजबळ स्पष्टच बोलणे

December 18, 2024
Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
ताज्या बातम्या

Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

December 18, 2024
Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल
क्राईम

Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल

December 17, 2024
Next Post
शिक्षकदिनः जिल्हा परिषद शाळेच्या नव्या इमारतीचा उद्घाटन समारंभ; मुख्य कार्यकारी अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती

शिक्षकदिनः जिल्हा परिषद शाळेच्या नव्या इमारतीचा उद्घाटन समारंभ; मुख्य कार्यकारी अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती

ताज्या बातम्या

पुण्यातील मीडिया संस्थेविरोधात तीन महिला पत्रकारांची तक्रार; व्यवस्थापनातील पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

पुण्यातील मीडिया संस्थेविरोधात तीन महिला पत्रकारांची तक्रार; व्यवस्थापनातील पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

June 12, 2026
शिंदेवाडीत जुगार अड्ड्यावर राजगड पोलिसांचा छापा; ३० लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

शिंदेवाडीत जुगार अड्ड्यावर राजगड पोलिसांचा छापा; ३० लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

June 12, 2026
विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

June 9, 2026
भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

June 8, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group