“आता तुम्ही लोकप्रतिनिधी नाहीत, राज्यसभेवर नाहीत, विधानपरिषदेत नाहीत, किंबहुना कुठल्याही पक्षाचे प्रवक्ते नाहीत… तुम्ही पडले आहेत हे स्वीकारा…
भोर (ता. ६) : भोर विधानसभेत गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या ‘आजी-माजी’ श्रेयवादाच्या लढाईला शनिवारी नवे वळण मिळाले. भोरचे विद्यमान...