आंदोलनाचा इशाराः जलविद्युत निर्मिती केंद्राच्या खाजगीकरणास विरोध; निर्णय मागे न घेतल्यास आंदोलन छेडणार
भोर: राज्य शासनाने (maharashtra goverment) जलविद्युत निर्मिती केंद्राचे खाजगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या विरोधात भाटघर व पानशेत जलविद्युत...









