पुरंदरः बाल विवाह रोखण्यासाठी बहिरवाडी ग्रामस्थांची प्रतिज्ञा; तालुक्यात ‘बाल विवाह मुक्त भारत’ अभियानाला सुरूवात
परिंचेः बहिरवाडी (ता.पुरंदर) येथे "कमिटेड कम्युनिटीज डेव्हलपमेंट ट्रस्ट (CCDT)” संस्था माध्यमातून बाल विवाह रोखण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत गावातील ग्रामस्थ व...








