जेजुरीः “येळकोट येळकोट जय मल्हार”चा जयघोष, जेजुरी गडावर ५५२ महिलांचे हस्ते ‘महाआरती’; गडकोट आवाराला भक्तीमय वातावरण
जेजुरीः काल दि. २ नोव्हेंबरपासून महाराष्ट्राचे कुदैवत खंडोबा देवाचा चंपाषष्ठी उत्साहाला सुरूवात झाली आहे. यामुळे मल्हारगडावर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. आजचा चंपाषष्ठीचा दुसरा दिवस असून श्री मार्तंड देव...
Read moreDetails