उजनी धरण शंभरीच्या दिशेने, भीमा नदीत धरणातून पाणी सोडले, पंढरीत पुराचा धोका
प्रतिनिधी :सचिन आरडे, इंदापूर इंदापूर : सह्याद्री घाटमाथ्यासह भीमा खोऱ्यात पडणाऱ्या मुसळधार पावसाच्या जोरावर सोलापूर जिल्ह्यातील महाकाय उजनी धरण शंभर टक्के पाणीसाठ्याच्या दिशेने वाटचाल करीत असताना रविवारी सायंकाळनंतर संभाव्य पूर...
Read moreDetails