राजगड न्यूज लाईव्ह

राज्य

वाल्हेः बापाने दिलेल्या धैर्याने दुसऱ्या प्रयत्नात ‘ती’ बनली फौजदार; सुधा भोसले यांची पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी

वाल्हे: सिकंदर नदाफ पुरंदर तालुक्यातील पिंगोरी गावची सुकन्या सुधा सत्यवान भोसले हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत २५७ गुण मिळवत अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून पोलीस उपनिरीक्षक...

Read more

भोरमधील घटनाः सासरच्यांकडून सुनेचा मानसिक व शारीरिक छळ

भोर: येथील प्रसिद्ध व्यापाऱ्याच्या कुटुंबाकडून सुनेचा मानसिक व शारिरिक छळ करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी विवाहितेच्या पतीसह सहा जणांविरोधात गोरेगांव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला...

Read more

सामाजिक कार्याची दखल: डॅा. अण्णाभाऊ साठे युवा प्रेरणा पुरस्कारातील समाजभूषण पुरस्काराने साहिल काझी सन्मानित

शिरवळ : आशिर्वाद बहुउद्देशीय सेवाभावी संस्था कापूसखेड इस्लामपूर जिल्हा सांगली यांच्या वतीने राज्यस्तरीय लोकशाहीर डॉ. आण्णाभाऊ साठे युवा प्रेरणा पुरस्कार २०२४ कार्यक्रम ४ ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला....

Read more

राज्यातील पशुवैद्यकीय विद्यार्थ्यी बेमुदत संपावर; पशुचिकित्सांची सेवा ठप्प, उपचारासाठी आलेल्या अनेकांना फटका

खंडाळा/शिरवळः राज्यातील सहा पशुवैद्यकीय महाविद्यालयातील जवळपास 4000 विद्यार्थी शुक्रवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत.  संपाच्या काळात या विद्यार्थ्यांनी त्यांच्या महाविद्यालयीन शिक्षण आणि महाविद्यालयांना जोडलेल्या पशु चिकित्सालयांवर बहिष्कार टाकला आहे. परिणामी महाविद्यालयांना...

Read more

खेड-शिवापूर टोल नाक्यावर विविध मागण्यासाठी काँग्रेसचे आंदोलन; लेखी आश्वासन मिळताच आंदोलन स्थगित

नसरापूर: पुणे-सातारा महामार्गाची (Pune-Satara Highway) दूरवस्था तसेच राजरोसपणे टोल वसूल करणाऱ्या महामार्ग प्राधिकरण व टोल प्रशासनाचा आज खेड शिवापूर टोल नाक्यावर (Khed Shivapur Toll Plaza) बंद आंदोलन करून जोरदार निषेध...

Read more

‘हे’ तर गळती सरकार: उध्दव ठाकरे यांचे टीकास्त्र

पुणेः येथील गणेश कला क्रीडा मंच या ठिकाणी शिवसेना (उबाठा) पक्षाचा शिवसंकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. आगामी विधान सभेच्या दृष्टीने हा मेळावा महत्वपूर्ण मानला जात आहे. या मेळाव्यात उध्दव ठाकरे...

Read more

शिवसेना (उबाठा) पक्षाची विधानसभेच्या जागांच्या नावांची यादी तयार; पुणे शहर आणि जिल्ह्यात उमेदवार देणार?

पुणेः आगामी विधान सभेच्या निवडणुकीसाठी राज्यात अनेक पक्ष आता चांगलेच सक्रिय झाल्याचे पाहिला मिळत आहेत. त्यादृष्टीने आपल्या पक्षांच्या संभाव्य उमेदवारांसर्दभात चाचपणी देखील सुरू झाली आहे. तसेच कार्यकर्त्यांची मोट बांधली जात...

Read more

तब्बल चार महिन्यानंतर हरवलेल्या अल्पवयीन मुलाचा लागला शोध; मध्यप्रदेशातील जबलपूर येथून घेतले ताब्यात

पुणेः चार महिन्यांपूर्वी रागाच्या भरात घरातून निघून गेलेल्या अल्पवयीन मुलाला स्वारगेट पोलिसांनी मध्य प्रदेशातील (जबलपूर) स्थानिक पोलिसांच्या मदतीने रेल्वे स्थानक जबलपूर येथून ताब्यात घेतले आहे. त्यांच्या या कामगिरीसाठी पुणे पोलिस...

Read more

पुरंदरः आमदारांच्या आरोपांचे खंडन करीत, बैठकीला निमंत्रण नसल्याचा दावा चुकीचाचः मा. मंत्री विजय शिवतारे

पुरंदर तालुक्यातील गुंजवणीचा पाणी प्रश्न, पुरंदरचे आंतराराष्ट्रीय विमानतळ, पुरंदरला आयटी पार्क, पुरंदर उपसा सिंचन योजना या आणि अशा विविध प्रलंबित विषयांसाठी राज्याचे मुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मंत्रालयात बैठक पार पडली...

Read more

राज्यातील गाव कामगार तलाठ्यांच्या बदलीचे अधिकार आता जिल्हाधिकाऱ्यांना, लोणी काळभोर तलाठी बदलीमागील ‘सर्कशी’ची चौकशी होणार ; ‘पुणे प्राईम न्यूज’च्या भूमिकेला यश

लोणी काळभोर (पुणे) : गाव कामगार तलाठ्यांच्या बदलीचे अधिकार प्रांताधिकारी यांच्याकडून काढून घेत थेट जिल्हाधिकऱ्यांना देण्याबाबतचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून, त्याबाबतचे परिपत्रकच आज शासनाने जारी केले आहे. पुणे जिल्ह्यातील लोणी...

Read more
Page 6 of 7 1 5 6 7

Add New Playlist

error: Content is protected !!