Bhor News – भोरला लोकअदालतीत ३३ प्रकरणे निकाली;११ लाख ८८ हजार ८७० रुपयांची वसुली
भोरला दिवाणी व फौजदारी न्यायालयामध्ये शनिवार (दि १०) रोजी झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये एकूण ३९४ प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी १६ प्रलंबित प्रकरणांमध्ये तडजोड होऊन ९ लाख ९४ हजार ११४...
Read moreDetails