रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अवघ्या 18 वर्षाच्या पोराला जीवाला मुकावे लागले; राजगड तालुक्यातील घटनेने हळहळ
राजगड: तालुक्यातील एका 18 वर्षांच्या मुलाला रस्त्याच्या दुरावस्थेमुळे जीवाला मुकावे लागले असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. खराब रस्त्यावरून रुग्णालयात पोहोचण्यास उशीर झाल्याने संदेश संभाजी इंगुळकर (वय १८) या तरुण मुलाला...
Read moreDetails