राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

  BREAKING NEWS
Next
Prev

ताज्या बातम्या

अभिष्टचिंतनः विविध उपक्रमांनी शिरुरचे आमदार अशोक पवार यांचा वाढदिवस साजरा

शिरुर: प्रतिनिधी तेजस फडके  रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे कार्य हे नेहमी समाजाचा हिताचे असते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्व महिला भगिनींनी माझ्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबवले. त्या...

Read moreDetails

प्रशिक्षणः महिलांना मिळाली मोदकाचे विविध प्रकार शिकण्याची संधी; अनंत निर्मल चॅरिटेबल ट्रस्टचा नाविन्यपूर्ण उपक्रम

नसरापूर: अनंत निर्मल चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने नसरापूर व परिसरातील महिलांसाठी आयोजित मोदक बनविण्याच्या प्रशिक्षण कार्यक्रमात महिलांनी उत्साहाने आपला सहभाग नोंदविला. जिल्हा परिषद शाळा, नसरापूर येथे आयोजित या कार्यक्रमात महिलांना विविध...

Read moreDetails

सासवडः संत सेना महाराज ६५४ व्या पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रम; भजन-कीर्तनात भाविक झाले दंग

सासवड: प्रतिनिधी खंडू जाधव पुरंदर येथे संत सेना महाराज सेवाभावी मंडळाच्या वतीने संत सेना महाराज 654 व्या पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संत सोपान काका महाराज मंदिर...

Read moreDetails

भोरः तालुका नाभिक संघटना व सकल नाभिक समाजाच्या वतीने संत शिरोमणी महाराज पुण्यतिथी निमित्त अभिवादन

भोर: तालुका नाभिक संघटना व सकल नाभिक समाजाच्या वतीने संत शिरोमणी सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी संतांच्या प्रतिमेचे पूजन, अभिषेक तसेच ह.भ.प. कु. सुप्रिया...

Read moreDetails

भोरः डीजेचा त्रास नागरिकांना कशाला? चार दिवसांत एक तरी रस्ता होतोय बंद, प्रशासनाकडून कारवाई नाही

भोर: मंगळवार (दि.२७) पासून गोविंदांकडून दहीहंडीसाठी शहरातील दररोज एक रस्ता बंद केला जात आहे. यामुळे भोरवासीयांचे तर हाल होतात, शिवाय डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे ज्येष्ठ नागरिक व रुग्णांना त्रास होत आहे....

Read moreDetails

भोरः सेल्फी पॅाईंटमुळे धरणाचे नैसर्गिक सौंदर्यच झाकले गेले; निसर्ग प्रेमींचा आक्षेप, सेल्फी पॅाईंट वादाच्या भोवऱ्यात?

भोर: भोर-महाड मार्गावरील वरंधा घाटातील शिरगाव (ता. भोर) येथील प्रेक्षणीय धबधब्यावर एक आणि वारवंड गावच्या हद्दीत नीरा-देवघर धरणाचे दृश्य पाहण्यासाठी एक असे दोन सेल्फी पॉईंट उभारण्यात आले आहेत. मात्र, या...

Read moreDetails

इंदापूरः मा. मंत्री हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? इंदापूरात केली जातेय राजकीय समीकरणांची जुळवाजुळव?

इंदापूरः प्रतिनिधी सचिन आरडे आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर इंदापूरमध्ये अनेक राजकीय घडामोडी होताना दिसत आहेत. भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील व शरद पवार यांच्या भेटीगाठी देखील होताना दिसत आहेत. त्यामुळे हर्षवर्धन पाटील...

Read moreDetails

कौतुकास्पदः सख्या बहिण-भावाची युथ एशियन चॅम्पियनशिप धनुर्विद्या स्पर्धेसाठी निवड

पारगांवः प्रतिनिधी धनाजी ताकवणे धायगुडे वाडी (ता. दौंड) येथील आदित्य ज्ञानदेव गडधे आणि ज्ञानेश्वरी ज्ञानदेव गडदे या बहीण भावांची एकाच वेळी धनुर्विद्या स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. युथ एशियन...

Read moreDetails

सोमवतीः गडावरून सकाळी ११ वाजता निघणार मल्हारस्वारी; मोठ्या संख्येने भक्तगण जेजुरीत दाखल होण्याची शक्यता

जेजुरीः समस्त ग्रामस्थ खांदेकरी मानकरी गावकरी ट्रस्ट, श्री मार्तंड देवसंस्थान जेजुरी यांच्यामध्ये गौतमेश्वर मंदिर (छत्रीचे मंदिर) या ठिकाणी २ सप्टेंबर रोजी होणाऱ्या सोमवती अमावस्या यात्रेच्या अनुषंगाने बैठक संपन्न झाली. २...

Read moreDetails

मोहिम फत्तेः आग्रा ते रायरेश्वर १२५३ किलोमीटरचे अंतर १३ दिवसांमध्ये पायी केले पूर्ण

भोरः मारुती आबा गोळे यांच्या मार्गदर्शना खाली आग्रा ते राजगड तसेच श्रीमान रायरेश्वर प्रतिष्ठाना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राजगड ते रायरेश्वर असे पायी शिवज्योत मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. रयतेचे...

Read moreDetails
Page 97 of 119 1 96 97 98 119

Add New Playlist

error: Content is protected !!