राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

भोर/खंडाळा : पुणे व सातारा जिल्ह्यांच्या सीमेवरील वडगाव डाळ (ता. भोर) व राजेवाडी (ता. खंडाळा) या दोन गावांना जोडणारा शिवरस्ता...

Read moreDetails

राजगड साखर कारखान्याचे होणार नुतनीकरण, शेतकऱ्यांमध्ये आनंदोत्सव

राजगड साखर कारखान्याचे होणार नुतनीकरण, शेतकऱ्यांमध्ये आनंदोत्सव

भोर : तालुक्यातील रोजगार आणि अर्थचक्राला नवसंजीवनी देणारी ऐतिहासिक घडामोड घडली आहे. अनेक वर्षे बंद पडलेल्या राजगड सहकारी साखर कारखान्यास...

Read moreDetails

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विक्रमदादा खुटवड यांच्यातर्फे ५५ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मूर्ती वाटप

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विक्रमदादा खुटवड यांच्यातर्फे ५५ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मूर्ती वाटप

भोर – उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भोर, वेल्हा व मुळशी तालुक्याचे युवा नेते विक्रमदादा काशिनाथराव खुटवड यांच्या पुढाकाराने भोंगवली-...

Read moreDetails

कात्रज बोगद्याजवळ २५ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या प्रेमसंबंधातून?: दोघांना अटक

कात्रज बोगद्याजवळ २५ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या प्रेमसंबंधातून?: दोघांना अटक

खेड शिवापूर : पुणे-सातारा महामार्गालगत शिंदेवाडी गावाच्या हद्दीत जुन्या कात्रज बोगद्याजवळ २५ वर्षीय सौरभ स्वामी आठवले या तरुणाची धारदार शस्त्राने...

Read moreDetails

जोगवडी गावाची डिजिटल युगाकडे वाटचाल : डिजिटल नेमप्लेटचे उद्घाटन

जोगवडी गावाची डिजिटल युगाकडे वाटचाल : डिजिटल नेमप्लेटचे उद्घाटन

भोर : आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करत ग्रामीण भागालाही डिजिटलायझेशनशी जोडण्याच्या दिशेने जोगवडी ग्रामपंचायतीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. गावामध्ये डिजिटल नेमप्लेट...

Read moreDetails

कात्रज बोगद्याजवळ मिळाला तरुणाचा मृतदेह,घातपात झाल्याचा संशय

कात्रज बोगद्याजवळ मिळाला तरुणाचा मृतदेह,घातपात झाल्याचा संशय

नसरापूर : पुणे सातारा महामार्गावर शिंदेवाडी हद्दीत कात्रज बोगद्याजवळ एका २५ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला असून, या घटनेमुळे परिसरात...

Read moreDetails

“तुला बघून घेतो, खोटी अॅट्रॉसिटी केस लावतो” म्हणत पाच लाखांची खंडणी मागणाऱ्या आरपीआय नेत्यावर गुन्हा

“तुला बघून घेतो, खोटी अॅट्रॉसिटी केस लावतो” म्हणत पाच लाखांची खंडणी मागणाऱ्या आरपीआय नेत्यावर गुन्हा

नसरापूर (प्रतिनिधी) – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) कामगार आघाडी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रदीप कांबळे (रा. कोढणपूर, ता. हवेली) यांच्यावर ५...

Read moreDetails

तथाकथित पत्रकाराने पोलिस कर्मचाऱ्याच्या मदतीने मांडवली? पोलिसांचा पाठिंबा की मूक संमती?

तथाकथित पत्रकाराने पोलिस कर्मचाऱ्याच्या मदतीने मांडवली? पोलिसांचा पाठिंबा की मूक संमती?

खेड शिवापूर (ता. भोर) : राजगड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका चौकीतून उघड झालेल्या धक्कादायक प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली...

Read moreDetails

रक्तदान हीच लोकमान्य टिळक व आण्णाभाऊ साठे यांना खरी आदरांजली – कुलदीप कोंडे 

रक्तदान हीच लोकमान्य टिळक व आण्णाभाऊ साठे यांना खरी आदरांजली – कुलदीप कोंडे 

नसरापूर (ता. भोर) : लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त सामाजिक बांधिलकी जपत विरवाडी...

Read moreDetails

न्हावी येथे पहिल्यांदाच आठवडे बाजार सुरू; शेतकरी व नागरिकांत उत्साह

न्हावी येथे पहिल्यांदाच आठवडे बाजार सुरू; शेतकरी व नागरिकांत उत्साह

भोर (ता. भोर) : भोर तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकरी व नागरिकांची अनेक वर्षांपासूनची प्रतीक्षा संपुष्टात येत आज (३ ऑगस्ट) न्हावी...

Read moreDetails
Page 7 of 114 1 6 7 8 114

Add New Playlist

error: Content is protected !!