शेतकऱ्यांना होणाऱ्या अडचणी होणार दूर; जोगवडी येथे पाणंद रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन संपन्न
नसरापूर : महाराष्ट्र शासनाच्या पाणंद रस्ता योजनेअंतर्गत जोगवडी गावातील ४ किलोमीटर पाणंद रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन नुकतेच मोठ्या उत्साहात संपन्न झाले....
Read moreDetails