तिरुपती बालाजी प्रसादाच्या लाडूत जनावरांच्या जरबीचे तेल मिसळणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा; महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने दौंड तहसिलदार यांना निवेदन
दौंड: श्री तिरुपती बालाजी देवस्थानच्या पवित्र प्रसादाच्या लाडूत प्राण्यांच्या चरबीचे तेल मिसळणाऱ्यांवर तत्काळ गुन्हे दाखल करावे, या मागणीसाठी दौंड तालुका...









