Lokasabha Elaction: बारामतीत सुप्रिया सुळे यांना वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा
बारामती : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बारामती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात याबाबत माहिती...
Read moreDetails