Rajgad Publication Pvt.Ltd

पुरंदर

जेजुरीगडावर चंपाषष्ठी उत्सवाला प्रारंभ; करवीर पीठ कोल्हापूरचे शंकराचार्य यांच्या हस्ते घटस्थापना

जेजुरीः अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडोबा देवाचा मार्गशिर्ष शुद्ध प्रतिपदेत चंपाषष्ठी उत्सवाला सुरुवात झाली. आज. दि. २ नोव्हेंबर रोजी मुख्य गाभाऱ्यातील पाखळणी उरकल्यानंतर श्रींच्या मुख्य उत्सवमूर्ती बालद्वारीमध्ये स्थापना करण्याकरिता नेण्यात...

Read moreDetails

जेजुरीः शाहीर सगमभाऊ संगीत महोत्सवाची ‘तमाशा’ लोककलेच्या कार्यकर्माने सांगता; तीन दिवस जेजुरीकरांनी अनुभवला संगीत महोत्सव

जेजुरीः शीघ्रकवी शाहीर सगनभाऊ यांच्या १७६ व्या पुण्यतिथीनिमित्ताने शहरातील जुन्या पालखी तळ येथे तीन दिवसीय संगीत महोत्सवाचे आयोजन शीघ्रकवी शाहीर सगनभाऊ स्मृती मंच, जेजुरी यांच्या वतीने करण्यात आले होते. गेल्या...

Read moreDetails

जेजुरी: मार्तंड देव संस्थानच्या वतीने संविधान दिन साजरा 

जेजुरीः संविधान दिनानिमित्त श्री मार्तंड देव संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या वतीने संविधानाचे पूजन करून वाचन करण्यात आले. यावेळी अॅड. पांडुरंग थोरवे यांनी संविधाना विषयी माहिती दिली. विश्वस्त अनिल सौंदडे यांनी संविधानाचे वाचन...

Read moreDetails

पुरंदरः ईव्हीएममध्ये १५ ते २५ टक्के मतं आधीच सेटः राष्ट्रवादी (श.प.) प्रशांत जगताप यांचा गंभीर आरोप, मतदानादिवशीचे कॅाल रेकॅार्डिंग केले सादर

पुरंदरः राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे प्रशांत जगताप यांनी पुरंदर विधानसभा मतदार संघाशी संबंधितील मतदानादिवशीचे एक कॅाल रेकॅार्डिंग सादर करीत गंभीर आरोप केले आहेत. हे कॅाल रेकॅार्डिंग सर्वत्र मोठी खळबळ उडवत...

Read moreDetails

सत्ता स्थापनेची लगबगः पुरंदरला मंत्रीपद मिळणार? विजय शिवतारे ‘या’ खात्याच्या मंत्रीपदासाठी आग्रहीः सूत्रांची माहिती

जेजुरीः विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीने प्रतिस्पर्धी असणाऱ्या महाविकास आघाडीची दाणादाण उडवत राज्यातील बहुतांशी मतदार संघात विजयाची पतका रोवली आहे. यामुळे राज्यात पुन्हा एकदा महायुतीची सत्ता येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे....

Read moreDetails

पुरंदरः सासवडमध्ये विजय शिवतारे यांची ‘विजयीरॅली’; मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा सहभाग

जेजुरीः  पुरंदर विधानसभेतून विजय शिवतारे यांनी २१ हजार १८८ मताधिक्क घेत विजय मिळवला आहे. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच शिवतारे यांनी आघाडी घेतलेली होती. ही आघाडी शेवटच्या फेरीपर्यंत त्यांनी टिकवून धरल या...

Read moreDetails

पुंरदरः पहिल्या 10 फेऱ्यांमध्ये विजय शिवतारे यांची जोरदार ‘मुसंडी’

जेजुरीः पुरंदर विधानसभा निकालामध्ये पहिल्या १० फेऱ्यांमध्ये विजय शिवतारे यांनी आघाडी घेतली असल्याचे पाहिला मिळत आहे. शिवतारे यांनी अजून काही फेऱ्यांमध्ये आघाडी कायम ठेवली, तर संजय जगताप यांची डोकेदुखी वाढण्याचे...

Read moreDetails

पुरंदरः सासवड येथील नवीन प्रशासकीय इमारतीत मतमोजणी; ‘अशी’ आहे व्यवस्थाः निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा लांडगे यांची माहिती

जेजुरीः पुरंदर विधानसभा मतदार संघाकरिता मतमोजणीला उद्या दि. २३ नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजल्यापासून नवीन प्रशासकीय इमारत, सासवड येथे सुरूवात होणार होणार आहे. मतमोजणीकरिता २६ पथके स्थापन करण्यात आली असून,...

Read moreDetails

निकालाचा दिवसः कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सासवड पोलीस प्रशासन सज्ज; मतमोजणी असल्याने वाहतूक करण्यात आलाय बदल

जेजुरीः पुरंदर विधानसभा मतदार संघाची मतमोजणीची प्रक्रिया उद्या दि. 23 नोव्हेंबर रोजी सासवड शहरातील प्रशासकीय इमारत, पारगाव रोड, सासवड ता. पुरंदर येथे होणार आहे. यामुळे मतमोजणीच्या दिवशी येथे मोठ्या प्रमाणावर...

Read moreDetails

पुरंदरः उमेदवारांची सोशल मीडियाच्या खात्यांवरील अॅक्टिव्हिटी थंडावली

जेजुरीः पुरंदर विधानसभेची निवडणूक अत्यंत अटीतटीची आणि चुरशीची झाली. गेल्या अनेक दिवसांपासून उमेदवार पायाला भिंगरी लावून मतदार संघ पिंजून काढत होते. तसेच त्यांचे कार्यकर्ते सुद्धा त्यांच्या प्रचाराच्या धावपळीत व्यग्र होते....

Read moreDetails
Page 2 of 16 1 2 3 16

Add New Playlist

error: Content is protected !!