Shirwal News: जल जीवन मिशन योजनेचा वाजला बोजवारा ; शिरवळ ग्रामस्थांचे गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात घंटानाद आंदोलन
राजगड न्युज नेटवर्क खंडाळा : खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील चर्चेत असलेला केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन योजने अंतर्गत मंजूर असलेल्या शिरवळच्या नळ पाणीपुरवठा योजनेचे काम तात्काळ सुरु करण्याच्या मागणीकरीता मंगळवार दि.3...
Read moreDetails