नणंद भावजयीच्या वरचढ ठरली ! लाखांच्या फरकाने सुप्रिया सुळे विजयी.
बारामती : लोकसभा निवडणूक 2024 मध्ये राज्यातील सर्वात प्रतिष्ठेची लढाई ही बारामती लोकसभा मतदारसंघात झाली. नणंद-भावजयी एकमेकींच्या विरोधात उभ्या होत्या. निवडणूकीमध्ये नणंद भावजयीच्या वरचढ ठरली आहे.सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार...
Read moreDetails