विश्वचषक तिरंदाजीच्या अंतिम फेरीत जावकरचा पराभव; रौप्यपदकावर मानावे लागले समाधान
हर्मोसिलो : भारताचा कंपाऊंड तिरंदाज प्रथमेश जावकरला विश्वचषक तिरंदाजीच्या अंतिम फेरीत डेन्मार्कच्या मॅथियास फुलटनकडून शूट-ऑफमध्ये पराभव पत्करावा लागला. त्यामुळे रौप्यपदकावर समाधान...
Read moreDetails