सर्व कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना आता हेल्मेट बंधनकारक ; तब्बल 1744 कंपन्यांना आरटीओकडून नोटीसा
पुणे : दुचाकी चालवताना अनेकदा हेल्मेट वापरण्यास टाळाटाळ केली जाते. पण आता हे करणं महागात पडणार आहे. कारण पुणे आरटीओने जिल्ह्यातील सर्व कंपन्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना दुचाकी चालवताना हेल्मेट वापरणे बंधनकारक करण्याच्या...
Read moreDetails