शपथविधीवेळी आमच्यासोबत येण्याचा प्रयत्न झालेला; खडसेंबाबत अजित पवार गटाचा दावा
मुंबई - शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे सातत्याने भाजपनेते गिरीश महाजन यांच्यावर हल्लाबोल करत आहे. शिवाय अजित पवार गटाबाबतही खडसे यांनी नुकताच गौप्यस्फोट केला होता. यावर आता राष्ट्रावादीच्या अजित...
Read moreDetails