राजगड न्यूज लाईव्ह

भोर

भोरः १९७६ मध्ये येथे औद्योगिक वसाहत थाटण्याची मूहुर्तमेढ रोवली, शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन देखील झाले पण……

भोरः लोकनेते संपतराव अण्णा जेधे यांच्या जयंती निमित्ताने १९७६ सालची आठवण ताजी झाली आहे. त्यावेळी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार हे होते. त्यांच्याच शुभहस्ते भोरेश्वर सहकारी औद्योगिक वसाहतीचे उद्घाटन करण्यात...

Read more

व्याख्यानमालाः शालेय विद्यार्थी व पालकांसाठी; कुलदीप तात्या कोंडे युवा मंच यांचा अनोखा उपक्रम

भोरः सध्याच्या काळात पाल्य व पालक यांच्यात संभाषणाचा अभाव दिसून येत असल्याचे अनेक ठिकाणी पाहिला मिळत आहे. यातून काय बरोबर आणि काय चूक याची समज मुलांना सांगणे अत्यंत गरजेचे असते....

Read more

आंदोलनाचा इशाराः जलविद्युत निर्मिती केंद्राच्या खाजगीकरणास विरोध; निर्णय मागे न घेतल्यास आंदोलन छेडणार

भोर: राज्य शासनाने (maharashtra goverment) जलविद्युत निर्मिती केंद्राचे खाजगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या विरोधात भाटघर व पानशेत जलविद्युत निर्मिती केंद्रासह राज्यातील विविध जलविद्युत निर्मिती केंद्राच्या गेटसमोर कर्मचारी, अभियंता...

Read more

साम्राज्य खड्ड्यांचेः भाजप कार्यकर्त्यांनी खड्डे बुजविण्याचे काम पाडले बंद; निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचा भाजप कार्यकर्त्यांचा आरोप

वेल्हेः येथील भाजप कार्यकर्त्यांनी वेल्हे-नसरापूर (velhe-nasarapur road) रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम हे निकृष्ट पद्धतीने होत असल्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी हे काम थांबवले...

Read more

शिरवळः पप्पा मला खूप त्रास होतोय…..दहावीत शिकणाऱ्या मुलीचा विनयभंग

शिरवळः गेल्या काही दिवसांपासून राज्यात महिला आणि मुलींवर होणाऱ्या लैंगिक अत्याचार तसेच विनयभंगाच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. बदलापूर आणि कोलकत्ता येथील घटनेमुळे तर प्रत्येकाच्या मस्तकात तिडीक गेली आणि त्याचा...

Read more

भोरः अनंत निर्मल ट्रस्टच्या मोफत औषध उपचार शिबीरास जेष्ठांचा उत्तम प्रतिसाद

भोरः अनंत निर्मल चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यामातून भोर विधानसभा क्षेत्रामध्ये अनेक समाजपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहेत. यामुळे त्याचा फायदा येथील नागरिकांना होताना दिसत आहे. उत्रौली गावात या ट्रस्टच्या माध्यातून मोफत औषध...

Read more

भोरः लग्नात सासरच्या माणसाचा मानपान झाला नाही म्हणून सुनेला मारहाण; पती, सासू, सासरे, नणंद विरोधात गुन्हा दाखल

भोर:  येथील एका गावात एक अजब प्रकार समोर आला आहे. सासरच्या माणसाचे लग्नात मानपान व्यवस्थित झाले नसल्याच्या रागातून सुनेला मारहाण तसेच तिचा छळ केल्याची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये लग्नात...

Read more

महाड-पढंरपूर रस्ता रुंदीकरणात पूरातन वृक्षांची मोठ्या प्रमाणावर तोड; वृक्षांची लागवड करण्याची वृक्षप्रेमींची मागणी

भोर: महाड-पंढरपुर राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू झाले असून, रस्त्याच्या हद्दीत येणाऱ्या पुरातन वृक्षांची मोठ्या प्रमाणात तोड करण्यात येत आहे. यामुळे ज्या वृक्षांची तोड करण्यात आली आहे, त्या वृक्षांच्या झाडाची...

Read more

दर्शनः भोर विधानसभेतील ३ हजार नागरिक काशीविश्वेश्वरा चरणी होणार लीण; किरण दगडे पाटील यांचा अनोखा उपक्रम

भोर:  भारतीय जनता पक्षाचे भोर विधानसभा क्षेत्राचे निवडणूक प्रमुख किरण दगडे पाटील यांच्या माध्यमातून या विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या नागरिकांसाठी काशीविश्वेश्वर यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास...

Read more

भोरः आंबाडे केंद्रातील शिक्षकांची बालवडी येथील शाळेत पार पडली केंद्रस्तरीय शिक्षण परिषद

भोरः आंबाडे येथील केंद्र शाळेतील सर्व शिक्षकांची केंद्रस्तरीय शिक्षण परिषद केंद्रप्रमुख प्रभावती कोठावळे यांच्या मार्गदर्शनाखाली  बालवडी शाळेत संपन्न झाली. निपुण भारत अंतर्गत ३ ते ९ वयोगटातील विद्यार्थ्यांचे भाषा व गणित...

Read more
Page 2 of 40 1 2 3 40

Add New Playlist

error: Content is protected !!