शिरवळ पोलीसांनी दोन संशयित व्यक्तींकडून गावठी पिस्टल आणि जिवंत काडतूस जप्त केले
शिरवळ (सातारा): शिरवळ पोलीस ठाण्याच्या पेट्रोलिंगदरम्यान पोलीसांनी दोन संशयित व्यक्तींकडून गावठी पिस्टल आणि जिवंत काडतूस जप्त केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पेट्रोलिंगवर असलेल्या पोलीसांना विश्वसनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, शिरवळ गायचे हददीतील...
Read moreDetails